|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » Defence

Defence

सैन्याला लवकरच मिळणार 400 तोफा

चीन तसेच पाकिस्तान सीमेवर होणार तैनात : होवित्झर तोफांची खरेदी वृत्तसंस्था/  नवी दिल्ली  भारतीय सैन्याला सद्यकाळात अत्याधुनिक तोफांची गरज आहे. भारत-पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर तैनात केल्या जाणाऱया तोफांचा देखील यात समावेश आहे. अत्याधिक उंचीपासून वाळवंट असो किंवा हिमाच्छादित प्रदेशात तैनात करता येणाऱया 400 तोफा सैन्याला लवकरच मिळणार आहेत. भारतीय सैन्याच्या ताफ्यात सामील होणाऱया या सर्व तोफा मेक इन इंडियांतर्गत ...Full Article

सर्जिकल स्ट्राईक पुन्हा घडू शकतो

नवी दिल्ली / वृत्तसंस्था भविष्यात पाकिस्तानला कठोर संदेश देण्याची वेळ  आली तर सर्जिकल स्ट्राईक पुन्हा केला जाऊ शकतो, असा इशारा निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी दिला आहे. ...Full Article

अमरनाथ यात्रेवर दहशतवादाचे सावट

काश्मीर खोऱयात 200 दहशतवादी सक्रीय वृत्तसंस्था/.श्रीनगर  अमरनाथ यात्रेला लक्ष्य करण्याचा कट दहशतवादी संघटनांनी रचला आहे. या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर सरकारने अमरनाथ यात्रेसाठी 22 हजार अतिरिक्त जवानांची मागणी केली आहे. ...Full Article

पाकिस्तान, चीन सीमेवर भारताचा ‘युद्धाभ्यास’

एक हजाराहून अधिक लढाऊ विमाने भाग घेणार, सैन्याची सज्जता जोखणार वृत्तसंस्था / नवी दिल्ली अचानक युद्धाचा प्रसंग उद्बवला तर भारतीय वायुसेनेची सज्जता किती आणि कशी आहे, हे तपासण्यासाठी भारत ...Full Article

पाक सीमेवर 14 हजार खंदकांची निर्मिती होणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  भारत सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये सीमा क्षेत्रामध्ये राहणाऱया लोकांची ससेहोलपट कमी करण्यासाठी 14,460 खंदकांच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. जम्मू-काश्मीरसाठी दोन नव्या सीमा बटालियन्स स्थापन करण्यास देखील सरकारने मंजुरी ...Full Article

भारताच्या तिप्पट चीनचा संरक्षण खर्च

8 टक्के वृद्धीनंतर 11 लाख 36 हजार कोटीच्या पार वृत्तसंस्था/ बीजिंग  चीन स्वतःच्या संरक्षण अर्थसंकल्पात यंदा 8.1 टक्क्यांची वृद्धी करणार आहे. या वृद्धीमुळे तेथील संरक्षण अर्थसंकल्प 175 अब्ज डॉलर्सवर ...Full Article

एक वर्षात एकही जातीय दंगल नाही

उत्तर प्रदेश पोलीस महासंचालकांचा दावा वृत्तसंस्था / लखनौ गेल्या मार्चमध्ये उत्तर प्रदेशात सत्ताबदल झाल्यापासून राज्यात एक वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झालेली नाही, असा दावा राज्याचे पोलीस महासंचालक ओ. पी. ...Full Article

घुसखोरी रोखण्यासाठी सैनिकांची 19 तास पायपीट

अरुणाचल प्रदेशमधील प्रकार : चीनचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, पायाभूत सुविधांचा अभाव वृत्तसंस्था/ गुवाहाटी  अरुणाचल प्रदेशच्या तूतिंग भागात चिनी सैन्याच्या रस्तेनिर्मितीच्या तुकडीच्या घुसखोरीचे वृत्त मिळताच भारतीय सैनिक रवाना झाले ...Full Article

सैन्याचे आधुनिकीकरण आवश्यक

सैन्यप्रमुख बिपिन रावत यांचे प्रतिपादन : भविष्यातील युद्ध अवघड स्थितीत होणार : सज्जता गरजेची वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सैन्यप्रमुख बिपिन रावत यांनी देशात निर्माण करण्यात आलेल्या संरक्षण तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा ...Full Article

आधारशी लिंक होणार मालमत्ता?

मोदी सरकार मोठय़ा निर्णयाच्या तयारीत वृत्तसंस्था/ नवी दिल्ली काळय़ा पैशांच्या विरोधात मोदी सरकार आणखी एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. यावेळी मालमत्ता सरकारच्या निशाण्यावर असल्याचे समजते. पहिल्यांदाच एका केंद्रीय ...Full Article
Page 2 of 812345...Last »