|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » Defence

Defence

भारत, अमेरिकेचा पाकला सज्जड इशारा

दहशतवादाची यंत्रणा मोडून काढण्याचा निर्वाणीचा सांगावा,  भारताच्या प्रगतीचे अमेरिकेला कौतुक नवी दिल्ली / वृत्तसंस्था दहशदवाताला खतपाणी घालणारी यंत्रणा पाकिस्तानने मोडीत काढावी, असा रोखठोक इशारा भारत आणि अमेरिकेने संयुक्तरित्या पाकिस्तानला दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत यापुढे पाकिस्तानने दहशतवादाचे पोषण केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही. त्या देशाने त्वरित सर्व प्रकारच्या दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाई करून त्यांच्या कारवाया बंद कराव्यात, अशी स्पष्टोक्ती ...Full Article

काश्मीरच्या शोपियांमध्ये सुरक्षा दलांची मोठी शोधमोहीम

शोपियां : काश्मीर खोऱयात दहशतवादी कारवायांना आळा घालणे आणि दहशतवाद्यांच्या धरपकड करण्याच्या उद्देशाने सुरक्षादलांनी बुधवारी शोपियां जिल्हय़ातील अनेक गावांना घेराव घालत शोधमोहीम राबविली. यादरम्यान सुरक्षादलांनी जवळपास 13 गावांमध्ये शोधमोहीम ...Full Article

आगळीक केल्यास जोरदार तडाखा

सीमा सुरक्षा दलाची पाकला तंबी    शस्त्रसंधीभंगाबद्दल दोन्ही बाजूंमध्ये चर्चा वृत्तसंस्था / जम्मू पाकिस्तानने भारताविरोधात सीमेवर कोणतीही आगळीक केल्यास त्याला केवळ जशास तसे नव्हे, तर अधिक कठोर प्रत्युत्तर देऊ अशी ...Full Article

शालेय मुलांच्या सुरक्षेसाठी आज महत्त्वपूर्ण बैठक

सुरक्षा मार्गदर्शक तत्वांसाठी होणार विचार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली रेयान इंटरनॅशनल स्कुलमध्ये विद्यार्थ्याच्या हत्येनंतर शाळकरी मुलांच्या सुरक्षेवरून केंद्र सरकार सक्रीय झाले. बुधवारी याप्रकरणी एक उच्चस्तरीय बैठक होणार असून महिला आणि ...Full Article

संरक्षण खरेदीत येणार वेग, आढावा घेणार सीतारामन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली नवनियुक्त संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन तिन्ही संरक्षण दलांच्या प्रमुखांसोबत दररोज बैठक घेतली. संरक्षण खरेदीत वेग आणण्यासाठी प्रत्येक 15 दिवसांनी संरक्षण खरेदी परिषदेची बैठक होईल. संरक्षण मंत्रिपदाचा कार्यभार ...Full Article

सीमेच्या देखरेखीसाठी स्वतंत्र उपग्रह

घुसखोरी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा होणार वापर, प्रकल्पात इस्रोचा असणार सहभाग   वृत्तसंस्था/ नवी दिल्ली देशाच्या सीमेवर अलिकडच्या काळात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकार आता सीमा सुरक्षा दल, इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस आणि ...Full Article

123 बहुउद्देशीय हेलिकॉप्टर्स लवकरच नौदलात

नवी दिल्ली  नौदलात 123 विशेष बहुउद्देशीय हेलिकॉप्टर्स सामील करण्याची योजना सरकारने आखली असून हे हेलिकॉप्टर पाणबुडय़ांवर हल्ला करण्यास देखील सक्षम असतील. याशिवाय 111 हलकी हेलिकॉप्टर्सना देखील सामील करण्यावर विचार ...Full Article

जगन्नाथ मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेची होणार समीक्षा

भुवनेश्वर : जगन्नाथ मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेची लवकरच समीक्षा केली जाईल. नॅशनल सिक्युरिटी गार्डचे (एनएसजी) पथक कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यासाठी येथे कोणती व्यवस्था आहे याची तपासणी करेल. 12 व्या ...Full Article

सागरी सुरक्षा होणार बळकट

32 हजार कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी : वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  केंद्र सरकारने सागरी सुरक्षा आणखीन बळकट करण्यासाठी एक व्यापक योजना तयार केली आहे. तटरक्षक दलासाठी 31748 कोटी रुपयांच्या खर्चाच्या ...Full Article

सर्वाधिक घातक पाणबुडीमुळे बळ

वृत्तसंस्था / नवी दिल्ली चीनसोबत डोकलाम भागात सुरू असलेल्या वादादरम्यान भारतीय नौदल आपले सामर्थ्य वाढविण्यास सज्ज आहे. चालू महिन्यात नौदलाला जगाच्या सर्वाधिक घातक पाणबुडींपैकी एक आयएनएस कल्वरी मिळण्याची अपेक्षा ...Full Article
Page 3 of 812345...Last »