|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » Defence

Defence

‘विक्रमादित्य’वर लढाऊ विमानांची चाचणी

57 लढाऊ विमानांची खरेदी करणार नौदल : वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  भारतीय नौदलाने अलिकडेच विदेशी लढाऊ विमान निर्मात्या कंपन्यांना आयएनएस विक्रमादित्यावर चाचणीचे निमंत्रण दिले. आपल्या नौसैनिक सामर्थ्यात वाढ करण्यासाठी भारतीय नौदल 57 लढाऊ विमानांची खरेदी करणार असून यासाठी 75 हजार कोटीचा मोठा व्यवहार होणार आहे. या 75 हजार कोटींच्या करारात प्रेंच कंपनी राफेल, स्वीडिश साब सागर ग्रिपेन, रशियन मिग-29 के ...Full Article

सागरी सामरिक क्षमता वृद्धीसाठी भारताचे पाऊल

प्रोजेक्ट-75 : 70 हजार कोटी रुपयांच्या खर्चाची योजना : 6 देशांचे घेतले जाणार सहकार्य वृत्तसंस्था/  नवी दिल्ली  भारताने अखेर आपली सागरी सामरिक क्षमता वाढविण्याची कवायत गतिमान केली आहे. भारताने ...Full Article

युद्ध झाल्यास 10 दिवसच पुरणार दारूगोळा !

कॅगचा अहवाल : सैन्याकडे अत्यल्प प्रमाणात दारुगोळा : युद्धासाठी पूर्णपणे सक्षम होण्यास लागणार 2 वर्षांचा कालावधी वृत्तसंस्था/  नवी दिल्ली वर्तमान स्थितीत सैन्याला युद्धाला सामोरे जावे लागले तर वापरावा लागणारा ...Full Article

अत्याधुनिक बुलेटप्रूफ हेल्मेट्सचा सैन्याला पुरवठा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीय सैन्याला कानपूरस्थित एमकेयू इंडस्ट्रीजकडून बुलेटप्रूफ जॅकेट्सची पहिली खेप मिळाल्याचे वृत्त आहे. या कंपनीला 180 कोटी रुपयांच्या करारानुसार 1.58 लाख हेल्मेट्सच्या निर्मितीचे कंत्राट देण्यात आले आहे. ...Full Article

काश्मीरमधील दहशतवाद्यांवर व्हावेत हवाईहल्ले

नवी दिल्ली  भारतीय हवाईदलाचे माजी प्रमुख पी.व्ही नाईक यांनी जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात रेड झोन तयार करून दहशतवाद्यांचे तळ अधोरेखित करत तेथे हवाई हल्ले केले जावेत असे म्हटले आहे. याचबरोबर ...Full Article

संरक्षण निर्मितीचे केंद्र होईल भारत

लष्करी सज्जतेला मेक इन इंडियामुळे मदत वृत्तसंस्था / नवी दिल्ली सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील सशक्त प्रतिस्पर्धेच्या माध्यमातून भारताची लष्करी सज्जता पूर्ण होऊ शकेल. शस्त्रास्त्र यंत्रणेच्या स्वदेशी निर्मितीला पाठबळ देऊन ...Full Article

अमरनाथ यात्रेवर ‘बुरहान’चे सावट

सुरक्षा यंत्रणा सतर्क : सबजारच्या मृत्यूमुळे हिंसाचारात भर, दहशतवादी बुरहानच्या मृत्यूला वर्ष होणार पूर्ण वृत्तसंस्था/ नवी दिल्ली अमरनाथ यात्रा निर्विघ्नपणे पार पाडणे दरवर्षी सुरक्षा दलांसाठी आव्हानच राहिले आहे. परंतु ...Full Article

सैन्यदलाचा धाक हवाच !

लष्करप्रमुख बिपीन रावत यांची स्पष्टोक्ती : काश्मीरमधील ‘मानवी ढाल’चे केले समर्थन वृत्तसंस्था / नवी दिल्ली जवानांवर दगडफेक आणि पेट्रोल बॉम्बही फेकले जातात, अशावेळी मी त्यांना मृत्यूला सामोरे जा, असे ...Full Article

गोळीबार टाळण्यासाठीच मानवी ढाल

वृत्तसंस्था/ श्रीनगर काश्मीर खोऱयात दगडफेक करणाऱयांना तोंड देण्यासाठी एका स्थानिक युवकाला लष्करी जीपसमोर बांधून मानवी ढालप्रमाणे वापर करणारे मेजर नितिन गोगोई यांनी या प्रकरणी मौन सोडले आहे. गोगोई यांनी ...Full Article

काश्मीरप्रश्नी सरकार कायमस्वरूपी तोडगा काढणार

वृत्तसंस्था/    पेल्लिंग (सिक्कीम) काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तानने भारताविरोधात सुरू ठेवलेल्या कारवाया थांबवाव्यात. त्यांना आपली भूमिका बदलावीच लागेल, असे पाकिस्तानला ठणकावत काश्मीरप्रश्नी केंद्र सरकार लवकरच कायमस्वरूपी ...Full Article
Page 4 of 8« First...23456...Last »