|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » Defence

Defence

मोहिमेसाठी सज्ज रहा : हवाईदल प्रमुख

सर्व अधिकाऱयांना लिहिले पत्र : पाकसोबतच्या तणावाची पार्श्वभूमी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  हवाईदल प्रमुख बी.एस. धनोआ यांनी भारतीय हवाईदलाच्या प्रत्येक अधिकाऱयाला कोणत्याही धोक्याला तोंड देण्यास तयार राहण्यास सांगितले आहे. हवाईदल प्रमुखांनी सर्व अधिकाऱयांना पत्र लिहिले आहे. अल्प मुदतीतील सूचनेनुसार आपल्या स्थानावरून कोणत्याही मोहिमेसाठी तयार रहा, वर्तमान स्थितीत धोक्याची स्थिती कायम आहे. यामुळे  अल्प मुदतीतील सूचनेवर देखील आपल्या सामर्थ्यासह मोहिमेसाठी तयार ...Full Article

खासगी कंपन्या बनविणार लढाऊ विमाने

संरक्षण सामग्री निर्मितीसाठी खासगी कंपन्यांच्या सहभागासाठी नवीन धोरणाला मंजुरी वृत्तसंस्था / नवी दिल्ली देशात आधुनिक तंत्रज्ञानयुक्त संरक्षण साहित्याची निर्मिती करण्यासाठी खासगी क्षेत्राला सहभागी करण्याच्या धोरणाऱया प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. ...Full Article

अण्वस्त्रांची संख्या वाढविण्याचा भारताचा प्रयत्न

पाकिस्तानकडून पुन्हा कांगावा  आंतरराष्ट्रीय न्यायालयातील अपयशातून धडा घेण्यास नकार    वृत्तसंस्था / इस्लामाबाद कुलभूषण जाधव प्रकरणानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर मानहानी झाल्यानंतर भारताविरोधात खोटे आरोप करण्यास पाकिस्तानने सुरूवात केली आहे. शांततापूर्वक मार्गाने ...Full Article

संरक्षण मंत्री जेटलींकडून काश्मिरातील सुरक्षतेचा आढावा

वृत्तसंस्था/ श्रीनगर जम्मू आणि काश्मीरच्या दौऱयावर असणाऱया संरक्षण आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी राज्यातील सुरक्षतेचा आढावा घेतला. जेटली यांनी उत्तर काश्मिरातील लष्करी अधिकाऱयांबरोबर बैठक घेत सुरक्षेचा आढावा घेतला. ...Full Article

वादग्रस्त सागरी क्षेत्रात चीनकडून शस्त्रास्त्रs तैनात

वृत्तसंस्था/ बीजिंग चीनने दक्षिण चीन समुद्राच्या वादग्रस्त बेटांवर रॉकेट लाँचर्स तैनात केले आहेत. व्हिएतनामच्या लष्करी कॉम्बॅट डायव्हर्सना मागे हटविण्यासाठी चीनने हे पाऊल उचलल्याचे बीजिंगच्या सरकारी प्रसारमाध्यमाकडून सांगण्यात आले. दक्षिण ...Full Article

लष्करी सामर्थ्यात भारत चौथ्या क्रमांकावर

ग्लोबल फायरपॉवरचे नवे मानांकन : अमेरिका अग्रस्थानी वॉशिंग्टन  कोणत्या देशाचे लष्कर किती सामर्थ्यशाली आहे हा नेहमीच कुतुहलाचा विषय ठरतो. आंतरराष्ट्रीय संस्था ग्लोबल फायरपॉवरने (जीएफपी) 127 देशांच्या लष्करी क्षमतेचा 50 ...Full Article

श्रीनगरमध्ये जवानाचा संशयास्पद मृत्यू

श्रीनगर :  मध्य काश्मिरच्या बुधगाम जिल्हाय़ातील हुमहामास्थित निमलष्करी दलांच्या प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी एका जवानाचे मृतदेह आढळुन आले आहे. सदर जवानाचे नाव हवलदार अनिल कुमार असे असून ते केंद्रीय राखीव ...Full Article

नक्षलवाद विरोधातील लढाईसाठी मोठा निर्णय

कोब्रा कमांडोंना केले जाणार तैनात   छत्तीसगढच्या नक्षलप्रभावित क्षेत्रासाठी केंद्र सरकारचा निर्णय वृत्तसंस्था / नवी दिल्ली सुकमा येथे नक्षलींच्या हल्ल्यात 25 जवानांना गमाविल्यानंतर केंद्राने या पूर्ण भागात कोब्रा बटालियनच्या 2 ...Full Article

नक्षलींविरोधात 8 कलमी धोरण

गृहमंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक पार : प्रभावी कारवाईसाठी चर्चा   वृत्तसंस्था/ नवी दिल्ली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी नक्षलवादाच्या समस्येला तोंड देण्यासाठी 8 कलमी ‘तोडगा’ सुचवत नक्षलप्रभावित राज्य सरकारांना याला ‘लक्ष्याच्या ...Full Article

नक्षली हिंसाचार, सीमेवरील घटना भारतासाठी आव्हान

टोकिया :  भारताच्या काही भागांमध्ये अतिवादी डाव्या संघटनांद्वारे होणारा हिंसाचार आणि सीमेपलिकडून वेळोवेळी होणाऱया घटना या काही व्यक्तींच्या अतिवादी विचारांपेक्षा अधिक गंभीर आव्हान असल्याचे प्रतिपादन संरक्षण मंत्री अरुण जेटलींनी ...Full Article
Page 5 of 8« First...34567...Last »