|Saturday, February 29, 2020
You are here: Home » हैद्राबाद अत्याचार प्रकरण

हैद्राबाद अत्याचार प्रकरण

हैद्राबाद अत्याचार प्रकरण : रत्नागिरीत अभाविपकडून तीव्र निदर्शने

रत्नागिरी/प्रतिनिधी हैद्राबाद येथे डॉ. प्रियांका रेड्डी या महिलेवर झालेल्या अमानुष बलात्कार आणि हत्येविरोधात शनिवारी अभाविप रत्नागिरी शाखेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. या घटनेप्रकरणी गुन्हेगारांविरोधातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी देखील अभाविपकडून करण्यात आली. रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सातत्याने अशा घटनांविरोधात न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला आहे. यावेळी अभाविप न्याय ...Full Article