|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Accident

Accident

नगर-सोलापूर रस्त्यावरील तिहेरी अपघातात 2 ठार, 4 जखमी

ऑनलाईन टीम / नगर : नगर-सोलापूर रस्त्यावर झालेल्या तिहेरी अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज सकाळी नगर-सोलापूर रस्त्यावरील वाटेफळ गावाजवळ हा अपघात झाला. अमोल रामदास गारुडकर आणि शालन रामदास गारुडकर अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. जमखींची नावे अद्याप समजू शकली नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, ...Full Article

नगर रस्त्यावरील भीषण अपघातात तीन ठार, एक जखमी

ऑनलाईन टीम / नगर : नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाटय़ाजवळ चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या स्कार्पिओच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी पहाटे हा अपघात ...Full Article

दुबईतील अपघातात 8 भारतीयांचा मृत्यू

‘ईद’साठी ओमानला गेले असता दुर्घटना दुबई / वृत्तसंस्था दुबईत झालेल्या भीषण बस अपघातामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये आठ भारतीयांचा समावेश आहे. स्थानिक यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील शेख ...Full Article

दुबईत बसच्या भीषण अपघातात आठ भारतीयांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : दुबईत सिग्नल तोडल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात बसमधील 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आठ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. या बसमधून 31 प्रवासी प्रवास ...Full Article

सोलापूर-पुणे रस्त्यावरील भीषण अपघातात 15 जखमी

ऑनलाईन टीम / सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावरील एसटी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात पंधराजण जखमी झाले. जमखींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...Full Article

जामनेर रस्त्यावरील तिघेरी अपघातात दोन ठार, आठ जखमी

ऑनलाईन टीम / जळगाव : जळगाव जिह्यातील जामनेर पहूर रस्त्यावर गुरुवारी झालेल्या तिहेरी अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर आठजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल ...Full Article

सैन्यवाहन दुर्घटनाग्रस्त

2 सैनिकांना हौतात्म्य : 3  गंभीर जखमी वृत्तसंस्था / गुवाहाटी  आसामच्या शोणितपूर जिल्हय़ाच्या नाकराहोला भागात मंगळवारी जेके लाय 77 माउंटन ब्रिगेडचे एक वाहन दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या दुर्घटनेत दोन सैनिकांना ...Full Article

पुणे-नाशिक मार्गावर अपघातात पाच ठार

 पुणे / वार्ताहर : पुणे-नाशिक रस्त्यावर भरधाव वेगातील ईर्टिगा कारने दुभाजक ओलांडून विरूद्ध दिशेने येणाऱया तीन दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. खालुंब्रे येथील ...Full Article

हिमाचल प्रदेशात बस दरीत कोसळून 12 जण मृत्यूमुखी

 ऑनलाईन टीम / शिमला : हिमाचल प्रदेशातील चंबा जिह्यातील बनिखेतजवळील पंचपुला येथे बस खोल दरीत कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर काही जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात ...Full Article

ताम्हिणी घाटात बस पलटी; 2 ठार, 24 जखमी

पुणे / वार्ताहर : पुण्यातून कोकणात सहलीसाठी निघालेली बस मुळशी तालुक्मयातील ताम्हिणी घाटात पलटी झाली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर 24 जण जखमी झाले आहेत. शनिवारी पहाटे अडीच ...Full Article
Page 1 of 2212345...1020...Last »