|Thursday, January 23, 2020
You are here: Home » #accidentnews

#accidentnews

एमबीबीएसच्या 3 विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू

पंजाबच्या जालंधरमध्ये मंगळवारी रात्री उशिरा रस्ते दुर्घटनेत एमबीबीएसच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हे तिघेही जण एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. उत्तीर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी बाईकने जात असताना त्यांचा अपघात झाला आहे. या तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपासास प्रारंभ केला आहे.Full Article

उचगाव येथील भाजलेल्या महिलेचा अखेर मृत्यू

काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल प्रतिनिधी \ बेळगाव स्वयंपाक करताना अंगावरील कपडय़ांनी पेट घेतल्याने भाजून गंभीर जखमी झालेल्या उचगाव (ता. बेळगाव) येथील एका महिलेचा बुधवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू ...Full Article

मोटार सायकल अपघातातील जखमीचा मृत्यू

प्रतिनिधी \ बेळगाव मोटार सायकल अपघातात गंभीर जखमी झालेल्या देवलत्ती (ता. खानापूर) येथील एका रहिवाशाचा बुधवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. खानापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. ...Full Article

बेळगावहून बेंगळूरकडे निघालेल्या राज्य परिवहन मंडळाच्या बसला आग

प्रतिनिधी / बेळगाव बेळगाव येथुन बेंगलोर कडे निघालेली राज्य परिवहन मंडळाच्या कोरोनो या आरामदायी बसला सकाळी 7.15 वा. सुमारास बेंगलोर येथील नेलमंगल टोलनाक्यावर तांत्रिक कारणामुळे आग लागली. मात्र या ...Full Article

कारची धडक, युवक जागीच ठार

वार्ताहर/ निपाणी राष्ट्रीय महामार्गावरून निपाणीहून कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱया कारने धडक दिल्याने युवक जागीच ठार झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. सर्वेशकुमार शर्मन रॉय (वय 26 रा. बिहार) असे ...Full Article

अंकोला येथील अपघातात फातोर्डा येथील युवक जागीच ठार

प्रतिनिधी/ मडगाव अंकोला-कर्नाटक येथे शनिवारी रात्री 8.30च्या दरम्यान झालेल्या दुचाकी व कार अपघातात चंद्रवाडा-फातोर्डा येथील निहाल निशालदार (19) हा युवक जागीच ठार झाला. तर आतिफ शेख (24) हा जखमी ...Full Article

खोर्ली म्हापसा येथे अपघातात युवक ठार

प्रतिनिधी/ म्हापसा म्हापसा खोर्ली घाटेश्वर नगर येथे दुचाकी संरक्षक भिंतीवर आदळून गंभीर जखमी झालेल्या युवकाचा हॉस्पिटलमध्ये नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. सनत उमेश मोरजकर ...Full Article

कार झाडावर आदळून शहापूरचा तरुण ठार

भुतरामट्टीजवळ भीषण अपघातात चौघे जखमी प्रतिनिधी/ बेळगाव भरधाव कार रस्त्याशेजारच्या झाडावर आदळून पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील भुतरामट्टीजवळ रविवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात महात्मा फुले रोड शहापूर येथील एका तरुणाचा मृत्यू ...Full Article

शबाना आझमी यांच्या कारचालकावर गुन्हा दाखल

ऑनलाईन टीम / मुंबई मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर शनिवारी खालापूर टोलनाक्याजवळ ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीला अपघात झाला. एका ट्रकला शबाना आझमी यांची कार मागून धडकली आणि हा अपघात घडला. ...Full Article

डोक्यावर लोखंडी बार पडल्याने नंदगड येथे कामगाराचा मृत्यू

वार्ताहर/ नंदगड डोक्यावर लोखंडी बार पडल्याने खानापूर-यल्लापूर राज्य मार्गावरील व्हन्नव्वादेवी मंदिरासमोर सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. जागीच मृत्यू झालेल्यामध्ये ...Full Article
Page 1 of 1612345...10...Last »