|Thursday, September 19, 2019
You are here: Home » adhar card

adhar card

सिमकार्ड खरेदीसाठी आधारची सक्ती नाही : केंद्र

ऑनलाईन टीम /  नवी दिल्ली : मोबाईलच नवीन सिम कार्ड घेण्यासाठी आता आधार कार्ड सक्ती नसल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे. सिम कार्ड खरेदी करताना ‘आधार’ सक्ती करता येणार नसल्याचे आदेश सरकारने दिले आहेत. सिम कार्डसाठी ओळखपत्र म्हणून मोबाईल ऑपरेटर कंपनी ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट किंवा मतदार कार्ड या पर्यायांचाही स्वीकार करु शकतात, असं केंद्र सरकारने स्पष्ट केले. मोबाइल कंपनींनी ...Full Article

सुप्रीम कोर्टाकडून आधार लिंक करण्यास मुदतवाढ

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : सुप्रिम कोर्टाने बँक खाते व मोबाईल क्रमांकाला आधार लिंक करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. येत्या 31 मार्चपर्यंत बँक खाते आणि मोबाईलला आधार ...Full Article

मोबाईल – आधार कार्डशी लिंक करताना या दहा गोष्टी लक्षात ठेवा

ऑनलाईन टीम / मुंबई  : सिम कार्ड आधार नंबरशी लिंक करण्यासाठी 3 फेबुवारीची अंतिम तारिख देण्यात आली आहे.त्यामुळे तुम्ही तुमचे सिमकार्ड आधारशी लिंक केले नसेलतर त्वरित करून घ्या. आता ...Full Article

मुलीच्या जन्मानंतर सहाव्या मिनिटात आधार कार्ड तयार

ऑनलाईन टीम / उस्मानाबाद : आजकाल आधार कार्ड अनेक गोष्टींसाठी बंधकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आधार कार्डचे महत्त्व वाढत चालले आहे. ही गोष्ट लक्षात घेता उस्मानाबाद मध्ये नवजात बालकाच्या ...Full Article