|Friday, December 13, 2019
You are here: Home » #afghanistan-presidential-election

#afghanistan-presidential-election

अफगाणिस्तानात अध्यक्षीय पदासाठी मतदान

हिंसाचाराच्या अनेक घटना : अफगाणिस्तान भारताचा महत्त्वाचा सहकारी वृत्तसंस्था/ काबूल अफगाणिस्तानमध्ये कडेकोट बंदोबस्तात पार पडलेल्या मतदानात लोकांनी शनिवारी भाग घेतला. या मतदानाला रोखण्यासाठी तालिबानने देशभरात अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणले आहेत. या स्फोटांमध्ये किमान एका व्यक्तीला जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी झाले आहेत. 2011 मध्ये तालिबानची क्रूर राजवट संपुष्टात आल्यावर देशातील ही चौथी सार्वत्रिक निवडणूक आहे. अफगाणिस्तानची ...Full Article