|Saturday, December 7, 2019
You are here: Home » # Agriculture

# Agriculture

सर्जा -राजाची शर्यत

    पिराजी कुऱहाडे / चापगाव बैलजोडी म्हणजे शेतकऱयांचा कणा. शेती व्यवसायाबरोबर उत्कृष्ट बैलजोडय़ा पाळून शर्यतीच्या माध्यमातून शेतकरी आपली हौस पूर्ण करतात. पूर्वी तालुक्यात गाडीची चाके बांधून शर्यती ठेवण्यात येत होत्या. कालांतराने चाके न बांधता गाडी पळविणे सुरु झाले. दोन्ही प्रकारच्या शर्यतीत बैलांना चाबकाचे फटकारे व दोन्ही बाजूने लाठय़ा काठय़ांनी मारायचे, ही बाब प्राणी दया संघटनेने शासनाच्या कानावर घालताच अशा ...Full Article

गोव्यात सेंद्रिय कृषी विद्यापीठ स्थापणार !

प्रतिनिधी/ धारबांदोडा शेती व्यवसायाकडे पारंपरिक दृष्टीने न पाहता उद्योग म्हणून तो नावारुपात आला पाहिजे. शेतीसाठी चांगल्या साधनसुविधा व आधुनिक उपकरणे उपलब्ध करून दिल्यास आजची युवा पिढी या व्यवसायाकडे वळेल. ...Full Article

माण तालुक्यात भाज्यांचे दर भडकले

हिरव्या वाटण्याचा दर उच्चांकी, गृहिणींच्या पुढे भाजीचा पेच प्रतिनिधी/ दहिवडी माण तालुक्यात अवकाळी पावसाने भीषण परिस्थिती निर्माण झाली. अनेक पिके पाण्याने भस्मसात झाली, तर पालेभाज्या सडून गेल्या आहेत. त्याचा ...Full Article

ऊसबिले द्या; अन्यथा कायदा हातात

स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी यांचा इशारा प्रतिनिधी/ बेळगाव एकीकडे कमी दर द्यायचा आणि दुसरीकडे कर्नाटकातील ऊस महाराष्ट्रातील कारखान्यांना देण्यास बंदी घालण्यात आली आहे. वास्तविक पाहता हा शेतकऱयांवर ...Full Article

बळीराजासमोर संकटाची मालिका सुरूच

वार्ताहर/ निपाणी निपाणी परिसरातील ग्रामीण भागात परतीच्या पावसाने सर्वच पिकांचे मोठे नुकसान केले. या नुकसान झालेल्या पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱयांची सध्या एकच धडपड सुरू आहे. किमती रासायनिक खते, औषधे वापरून ...Full Article

अतिवृष्टीमुळे यंदा 45 टक्के ऊस उत्पादन कमी

बेळगाव / प्रतिनिधी अतिवृष्टी आणि महापुरामुळे यंदा जिल्हय़ातील ऊस पिकाचे उत्पादन सुमारे 45 टक्के कमी झाले आहे. याचा परिणाम जिल्हय़ातील साखर कारखान्यासह साखर उत्पादनावरही झाला आहे. याआधी शेतकऱयांकडून ठराविक ...Full Article

आगळगावच्या शेतकऱयाने द्राक्षे ओढय़ात फेकली

प्रतिनिधी/ कवठेमहांकाळ    पावसाने झोडपले आणि राजाने मारले तर तक्रार कोणाकडे करायची असे नेहमी म्हटले जाते. हीच परिस्थिती आज द्राक्ष उत्पादक शेतकरी व लहानमोठय़ा शेतकयांवर आली आहे. सततच्या पावसामुळे ...Full Article

जिह्यात सव्वा लाख हेक्टरचे पंचनामे पूर्ण

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची माहिती: अतिवृष्टीचा फटका, शेतकऱयांतून नुकसान भरपाईची मागणी प्रतिनिधी/ सोलापूर जिह्यात आतापर्यंत 1 लाख 8 हजार 378 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे झाले आहेत. उर्वरित 14 ...Full Article

भाजीबाजाराला बहर तरी महागाईचा कहर

पावसाने या वर्षी सर्वत्र हाहाकार माजविल्याने संसार उघडय़ावर पडण्याबरोबरच शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले असून पुरामुळे भाजीपाला कुजून गेला आहे. याचबरोबर इतर भाज्याही ...Full Article

शेती, मासेमारी नुकसान आराखडय़ाला लवकरच मंजुरी!

प्रतिनिधी/ रत्नागिरी ‘क्यार’ वादळाचा कोकणातील शेतकऱयांसह मच्छीमारांना मोठा फटका बसला आहे. या वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱयांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी यासाठी शिवसेना शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.  ...Full Article