|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Anupam Kher

Anupam Kher

अनुपम खेर,राम माधव यांचे ट्विटर अकाऊंट हॅक

ऑनलाईन टीम / मुंबई : एफटीआयआयचे अध्यक्ष अनुपम खेर, भाजपाचे सरचिटणीस राम माधव, राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्त यांचे ट्विटर अकाउंट आज अचानक हॅक झाले आहे. अकाउंट हॅक झाल्याचे समजल्यानंतर ट्विटरने तिघांचेही अकाउंट सस्पेंड केले आहे. अनुपम खेर यांनी स्वतःच याबाबतची माहिती दिली. ‘माझे ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे.मी सध्या लॉस एंजेलिसमध्ये आहे, भारतातील माझ्या काही मित्रांकडून मला याबबत समजले, ...Full Article

आयुष्यातील अपयश साजरे करा ; अनुपम  खेर यांचा  सल्ला

 पुणे / प्रतिनिधी : बालपणातील अपयशाच्या प्रसंगात कुटुंबीयांनी कायम प्रोत्साहन देत माझे अपयश एका वेगळय़ा पद्धतीने साजरे केले. त्यामुळे माझ्या मनातील अपयशाची भीती जाऊन यशाचा मार्ग सुकर झाला. म्हणूनच ...Full Article

एफटीआयआयमध्ये आता ‘अनुपम’ पर्व

ऑनलाईन टीम / पुणे : अभिनेते अनुपम खेर यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गजेंद्र चौहान यांच्या जागी अनुपम खेर यांची निवड झाल्याची माहिती मिळाली आहे. दोन वर्षांपूर्वी ...Full Article