|Saturday, December 7, 2019
You are here: Home » #assembly election

#assembly election

मुदत संपली; शिवसेना कोंडीत

ऑनलाईन टीम / मुंबई राज्यातील सत्तास्थापनेचा पेच सुटण्यासाठी अजूनही वाट पाहावी लागणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दुसरा मोठा पक्ष असणार्‍या शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी 24 तासांची मुदत दिली. मात्र शिवसेना दिलेल्या वेळेत सत्तास्थापन करू शकली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून पाठिंब्याबाबत पत्र न मिळाल्याने शिवसेना कोंडीत सापडली आहे. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून पाठिंब्याचे पत्र न मिळाल्याने शिवसेनेने राज्यपालांकडे चर्चेसाठी मुदत वाढवून ...Full Article

सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडून शिवसेनेला आमंत्रण

ऑनलाईन टीम : मुंबई भाजपने सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधानसभेतील दुसरा मोठा पक्ष असणार्‍या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले असून ...Full Article

भाजप सरकार स्थापन करू शकत नाही : चंद्रकांत पाटील

ऑनलाईन टीम मुंबई महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला. मात्र शिवसेना सोबत येत नसल्याने आम्ही सत्ता स्थापन करू शकत नाही. शिवसेना सत्ता स्थापन करणार असेल तर त्यांना शुभेच्छा, असे भाजप ...Full Article

भाजप नेते राज्यपालांच्या भेटीला

ऑनलाईन टीम : मुंबई विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात निर्माण झालेला सत्तापेच कायम आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शनिवारी निवडणुकीतील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्ता स्थापन्यासाठी निमंत्रित केले. त्यानंतर आज ...Full Article

महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींत अखेर अमित शहांची एन्ट्री

ऑनलाईन टीम : मुंबई महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरून सुरू असणारा तिढा संपण्याची चिन्हे नाहीत. तेराव्या विधानसभेची मुदत संपल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणुकीतील सर्वात मोठा पक्ष असणार्‍्या भाजपला सत्ता स्थापनेसाठी ...Full Article

राज्यपालांकडून भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण

प्रतिनिधी / मुंबई महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. मात्र अद्याप कोणत्याही पक्षाने सत्तास्थापनेचा दावा केला नाही. त्यामुळे राज्यपालांनी निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला ...Full Article

जाटलँड, ग्रामीण क्षेत्रात काँग्रेसची सरशी

हरियाणामध्ये मागील निवडणुकीत 15 जागांपुरती मर्यादित राहिलेल्या काँग्रेसला यंदा 30 जागांवर यश मिळाले आहे. मतमोजणीच्या कलानुसार काँग्रेसला यंदा सर्वाधिक लाभ राज्याच्या जाटलँड आणि ग्रामीण भागातून झाल्याचे दिसून येते. तर ...Full Article