|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » baghi 2

baghi 2

बॉलिवूडमध्ये टायगरची डरकाळी; बागी 2 चा 112 कोटींचा गल्ला

ऑनलाईन टीम / मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बागी-2’या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सध्या धूमाकूळ घातला आहे. आठवडाभरात या चित्रपटाने 112.85 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे या वर्षी सर्वाधिक कमाई करणाऱया चित्रपटांमध्ये बागी तिसऱया क्रमांकावर आहे. या वर्षी संजय लिला भन्साळींच्या ‘पद्मावत’ने 286.24 कोटी तर ‘सोनू कि टिटू की स्वीटी’ या चित्रपटाने ...Full Article

‘बाघी २’च्या शुटिंगला पुण्यात  सुरुवात

ऑनलाइन टीम / पुणे  : साजिद नाडीअडवाला यांचा आगामी चित्रपट बाघी २ च्या शुटिंगला पुण्यात सुरुवात झाली . २०१६ मध्ये ‘बाघी’  चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता आणि आता ह्या ...Full Article

‘बाघी 2’मध्ये झळकणार दिशा पटानी

ऑनलाईन टीम / मुंबई : बाघी-2 या चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफ सोबत कोण झळकणार याबाबतच्या चर्चांना उधाण आले. टायगर श्रॉफ सोबत मुख्य भूमिकेत अभिनशत्री दिशा पटानी झळकणार असल्याची माहिती ...Full Article