|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » beed

beed

गोवरची लस दिल्याने नऊ महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू

ऑनलाईन टीम / बीड गोवरची लस दिल्याने बीड जिल्हय़ातील परळी येथील एका नऊ महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. आरती नंदकुमार जाधव असे या चिमुकलीचे नाव आहे. लस दिल्यानंतर दिवसभर आरतीची प्रकृती चांगली होती. मात्र, रात्री तिचा मृत्यू झाला. गोवरची लस दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. चिमुकलीचे पार्थिव शवविच्छेदनासाठी अंबेजोगाई येथील स्वामी ...Full Article

दोन एसटींची धडक, चालक ठार तर 30जखमी

ऑनलाईन टीम / बीड  : दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बस चालकाचा मृत्यू तर 30 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. अंबाजोगाई येथून जवळच असलेल्या ...Full Article

लिंग बदलासाठी महिला पोलिस कोन्स्टेबलची सुट्टी

ऑनलाईन टीम / बीड : जिल्हा पोलीस दलातील एक 27 वषीय महिला लिंगबदलाच्या निर्णयावर ठाम असून, येत्या पंचवीस तारखेला तिच्यावर जे.जे.रूग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. बीड पोलीस दलातील एका महिला ...Full Article

या गावात पडतो चक्क ‘सोन्याचा पाऊस’

ऑनलाईन टीम / कोल्हापूर : आजपर्यंत पैशांचे पाऊस पडलेले तुम्ही ऐकले असेलच पण कधी सोन्याचा पाऊस पडलेले पाहिले किंवा ऐकले आहे का? हे ऐकायला जरी वेगळे वाटत असेल तरी ...Full Article