|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » belgaumcrime

belgaumcrime

बाकनूरजवळ गोवा बनावटीची दारु जप्त

अबकारी विभागाची कारवाई प्रतिनिधी / बेळगाव बाकनूर–जानेवाडी रोडवर शुक्रवारी सकाळी अबकारी अधिकार्‍यांनी गोवा बनावटीचा दारुसाठा जप्त केला आहे. गुडस् टेम्पोसह 2 लाख 67 हजार 900 रुपये किंमतीचा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. यासंबंधी तुडये येथील रामलिंग मोहन शहापूरकर (वय 37, रा. तुडये, ता. चंदगड) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या जवळून नंबर प्लेट नसलेली एक गुडस् टेम्पो व 267 ...Full Article

नक्षत्र कॉलनी येथे घरफोडीचा प्रकार उघडकीस

प्रतिनिधी / बेळगाव बंद असलेल्या घरांचे दरवाजे फोडून घरातील किमती ऐवज लांबवण्याचे घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. नक्षत्र कॉलनी येथे रविवारी सकाळी असाच एक घरफोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. नक्षत्र ...Full Article

खतरनाक ‘बोलेरो गँग’च्या म्होरक्याला क्लीनचिट

खिसा गरम होताच पोलीस अधिकाऱयांनी केली सन्मानाने सुटका प्रतिनिधी / बेळगाव बेळगाव शहर व उपनगरात चोऱया, घरफोडय़ांचा आलेख वाढताच आहे. अशा प्रकरणातील गुन्हेगारांचा शोध लावून त्यांच्या मुसक्या आवळण्याऐवजी आर्थिक ...Full Article

कलखांब येथील तरुणावर चाकू हल्ला

रामतीर्थ येथील घटना प्रतिनिधी \ बेळगाव कलखांब (ता. बेळगाव) येथील तरुणावर चाकू हल्ला झाला आहे. शनिवारी रात्री रामतीर्थनगर परिसरात ही घटना घडली असून चाकू हल्ल्याचे निश्चित कारण समजू शकले ...Full Article