|Thursday, February 27, 2020
You are here: Home » BEST BUS

BEST BUS

एसटी कर्मचाऱयांच्या वेतनवाढीचा निर्णय 30 एप्रिलला

एसटी कर्मचाऱयांच्या वेतन करारासंदर्भातील वाटाघाटीची प्रक्रिया लवकरात लवकर संपवून कर्मचाऱयांच्या वेतनवाढीचा निर्णय 30 एप्रिलपर्यंत घेण्याचे निर्देश परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी प्रशासनाला दिले होते. त्यामुळे वाटीघाटी समितीच्या बैठकांमधील चर्चेसाठी वेग आला झाला आहे. एसटी महामंडळात एसटी कर्मचाऱयांना वेतन कराराच्या संदर्भामध्ये शुक्रवारपर्यंत एसटी प्रशासन आणि मान्यप्राप्त संघटना यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या आहेत. प्रशासनाने पहिल्या बैठकीपासून ...Full Article

बेस्टमध्ये प्रवाशांचा जीव धोक्यात

बेस्टच्या 2,648 बसेसमध्ये फायर एक्स्टिंग्विशर असून 1,150 बसेसमध्ये फायर एक्स्टिंग्विशर लावलेले नसल्याची बाब माहिती अधिकाराअंतर्गत उघड झाली आहे. एखाद्या वेळी काही अनुचित प्रकार घडून बसला आग लागली तर या ...Full Article

अन् बेस्टचा लाल रंग बदलणार

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईची ओळख असलेल्या बेस्टचा रंग बदलणार असल्याचा प्रस्ताव आहे. अनेक गोष्टींसाठी मुंबई प्रसिद्ध आहे. तसेच बेस्ट उपक्रमाची बससेवाही या शहराची एक ओळख आहे. परराज्यातून ...Full Article