|Monday, January 20, 2020
You are here: Home » #bhavish

#bhavish

आजचे भविष्य गुरुवार दि. 16 जानेवारी 2020

मेष: मानसन्मान मिळवाल, कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल. वृषभः कुटुंबियांना वाहन अपघाताचे भय राहील. मिथुन: संततीची चिंता राहील, घराच्या बांधकामात अडथळे येतील. कर्क: पूर्वजांच्या गुप्त संपत्तीचा शोध लागेल, नातेसंबंध सुधारतील. सिंह: कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. कन्या: वास्तू, जागा खरेदीसाठी प्रयत्न कराल, आगीपासून जपा. तुळ: शत्रूचा नाश, पण अतिरागामुळे महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. वृश्चिक: कौटुंबिक सौख्यात वाढ, वास्तूचे स्वप्न पूर्ण ...Full Article

राशिभविष्य

24 जानेवारीला शनिचा मकरेत प्रवेश… पूर्वार्ध बुध. 15 ते 21 जानेवारी 2020 ग्रहमालेतील बलाढय़ ग्रह व ब्रह्मांडाचे न्यायाधीश मानले गेलेले शनि महाराज येत्या 24 जानेवारीला मकर राशीत प्रवेश करणार ...Full Article

शाकंभरी पौर्णिमेला गैरसमज मिटविण्याचा प्रयत्न करा

बुध. दि. 8 ते 14 जाने. 2020 येत्या 10 तारखेस शाकंभरी पौर्णिमा आहे परस्परातील गैरसमज मिटविण्यास हा दिवस अतिशय चांगला मानला जातो. देवीच्या कृपेने संबंध सुधारतात व भाग्योदयातील धनलाभातील ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 7 जानेवारी 2020

मेष: नातेवाईकांशी आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा. वृषभः  अतिविचाराने मानसिक शांती ढळेल, नेत्रदोष उद्भवतील. मिथुन: संशयी आणि विचित्र वागणाऱया व्यक्ती भेटतील. कर्क: खर्च वाढतील, आरोग्याच्या तक्रारी वाढतील. सिंह: कोर्ट ...Full Article

राशिभविष्य

रवि. 5 ते 11 जाने. 2020 मेष कुंभ राशीत शुक्र प्रवेश, रवि, बुध युती होत आहे. तुमच्या धंद्यात वाढ होईल. जम बसेल. मागील येणे वसूल करता येईल. राजकीय, सामाजिक ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 24 डिसेंबर 2019

मेष: खरेदी विक्री व्यवसायात लाभ, उत्साह वाढेल. वृषभः वाहन चोरीचे भय, अपघात व कुटुंबातील लोकांना मनस्ताप. मिथुन: सरकारी कर्मचाऱयांशी शत्रुत्व, भावंडांना शांत ठेवा. कर्क: स्थावर इस्टेटीसाठी प्रयत्न करा यश ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 21 डिसेंबर 2019

मेष: एखाद्या स्त्रीकडून उत्कर्ष, प्रवास योग, कोर्ट प्रकरणात अडथळे वृषभः कुसंगतीमुळे व्यसन लागेल, काळजी घ्या. मिथुन: मोबाईलमुळे पतीपत्नीत मतभेदाची शक्यता. कर्क: चैनी वृत्तीला वेळीच लगाम घालणे आवश्यक. सिंह: क्रीडा ...Full Article

राशिभविष्य

शांतीकर्माचे फळ का मिळत नाही? बुध. दि. 18 ते 25 डिसेंबर 2019 पत्रिकेत एखादा दोष आढळला की अमुकतमुक शांती करा असे सांगतात. त्यांच्या सांगण्याप्रमाणे व त्यानी सुचविलेल्या तीर्थक्षेत्री जाऊन ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 17 डिसेंबर 2019

मेष: प्रवासात दगदग, पती पत्नीतील मतभेदांना थारा देऊ नका. वृषभः आर्थिक लाभ, सर्व कार्यात यश, खरेदीसाठी चांगला दिवस. मिथुन: संततीविषयक समस्या, खर्चात वाढ, व्यापारात मंदी जाणवेल. कर्क: स्थावर इस्टेटी ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 14 डिसेंबर 2019

मेष: प्रवास, पत्रव्यवहार यात दिवस जाईल, जुनी येणी वसूल होईल. वृषभः आरोग्याच्या तक्रारी दूर, आर्थिक घडी व्यवस्थित बसेल. मिथुन: धनलाभाचे योग, जागा-घर खरेदी व्यवहारात यश. कर्क: संभ्रमावस्था निर्माण होईल, ...Full Article
Page 1 of 512345