|Sunday, January 26, 2020
You are here: Home » bjp

bjp

देशमुख ‘ग्रामीण’, शिंदे ‘शहर’ जिल्हाध्यक्ष

प्रतिनिधी / सांगली भाजपाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आमदार पृथ्वीराज देशमुख तर शहर जिल्हाध्यक्षपदी दीपक शिंदे-म्हैसाळकर यांची निवड करण्यात आली. येथील खरे मंगल कार्यालयात भाजपा पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम पार पडला. बाबा देसाई यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. दरम्यान, पक्षातील तिरसट माणसांना सांभाळून पक्ष पुढे नेण्याचे काम आ. देशमुख यांनी केले. त्यामुळेच त्यांना पुन्हा संधी देण्यात आली असल्याची टोलेबाजी माजी आमदार विलासराव ...Full Article

भाजपच्या वतीने परवानाधारक महिलांना मोफत रिक्षा

प्रतिनिधी / कोल्हापूर स्वयंरोजगार व शहराची गरज ओळखून कोल्हापूरातील प्रशिक्षित व परवानाधारक गरजू महिलांना नवीन वर्षात मोफत रिक्षा देण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील ...Full Article

उस्मानाबाद जिल्हा परिषदेवर ‘कमळ’ फुलले

प्रतिनिधी/उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बंडखोरी करत तानाजी सावंत यांनी आमदार ठाकूर व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजपाला साथ दिली. भाजप-शिवसेनेच्या युतीमुळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी ...Full Article

सांगलीत सभापती निवडीत भाजपाच अव्वल

प्रतिनिधी / सांगली  राज्यात महाविकास आघाडीच्या यशस्वी पॅटर्ननंतर उत्सुकता लागलेल्या पंचायत समिती सभापती निवडीत मात्र जिल्हय़ात भाजपाने हा फॉर्म्यूला चालू दिला नाही.  दहा पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत जत, ...Full Article

भाजपाचा सभापती आज चिठ्ठीतून ठरणार

प्रतिनिधी / मिरज मिरज पंचायत समितीचा सभापती आज सोमवारी चिठ्ठय़ा टाकून निश्चित केली जाणार आहे. त्यासाठी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेशभाऊ खाडे आणि आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थिती भाजपा ...Full Article

आमदार प्रकाश आवाडे यांनी घेतली अजित पवार यांची भेट

इचलकरंजी / प्रतिनिधी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर माजी मंत्री व इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादी ...Full Article

‘180 पेक्षा जास्त संख्याबळ असतानाही शिवसेनेने जनादेशाचा अनादर केला’

ऑनलाईन टीम/ मुंबई भाजपाच्या विधीमंडळ गटाची बैठक पार पडली. या बैठकीत नेमके काय निर्णय घेण्यात आले? कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली याबाबत भाजपा नेते आशिष शेलार यांनी पत्रकारपरिषदेद्वारे माध्यमांना माहिती ...Full Article

लातुरात भाजपला धक्का; महापौरपदी काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे

प्रतिनिधी / लातूर  अत्यंत चुरशीच्या अशा लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेस पक्षाकडे बहुमत नसताना देखील भाजपच्या दोन नगरसेवकांच्या पाठिंब्यावर काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे हे महापौर म्हणून निवडून आले तर उपमहापौरपदी भाजपचे ...Full Article

राष्ट्रपती राजवट केव्हा व कशी लागू होते ?

ऑनलाईन टीम : मुंबई राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तीन आठवडे झाले तरी नवे सरकार अस्तित्वात येऊ शकले नाही. मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत वाढलेली दरी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत नसलेलं एकमत ...Full Article

भाजप ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत : मुनगंटीवार

ऑनलाईन टीम / मुंबई राज्यात सुरू असणार्‍या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत आणि आता आमची भूमिका वेट अँड वॉचची आहे, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. आज ...Full Article
Page 1 of 612345...Last »