|Saturday, December 7, 2019
You are here: Home » #BJP-Shiv Sena

#BJP-Shiv Sena

सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडून शिवसेनेला आमंत्रण

ऑनलाईन टीम : मुंबई भाजपने सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधानसभेतील दुसरा मोठा पक्ष असणार्‍या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले असून उद्या (दि. 11) संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. जनतेने युतीला कौल दिला असला तरी शिवसेना–भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून मतभेद निर्माण झाले. दोन्ही ...Full Article

भाजपची असमर्थता; संजय राऊत ‘मातोश्री’वर

ऑनलाईन टीम : मुंबई राज्यातील सत्तेचा पेच वाढताना दिसत आहे. भाजपने सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागले असतानाच शिवसेना नेते संजय राऊत मातोश्रीवर दाखल ...Full Article

भाजप-शिवसेना बैठक रद्द

संजय राऊत यांची माहिती : मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर शिवसेनेची नाराजी प्रतिनिधी/मुंबई शिवसेनेला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत कधीच शब्द देण्यात आला नव्हता, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानानंतर आता भाजप-शिवसेनेत संघर्ष सुरू ...Full Article

शिवसेनेची लिखित सत्तावाटपाची अट समान सत्तावाटपावर ठाम : अन्यथा इतर पर्याय खुले ठेवण्याचा इशारा

भाजपच्या नेत्यांनी जे काही आधी मान्य केले आहे त्यापेक्षा कणभरही मला अधिक नको. मात्र तसे होणार नसेल तर माझ्यासाठी अन्य पर्याय खुले आहेत. पण मला ते पाप करायचे नाही. ...Full Article

जिह्यात शिवसेना-भाजपचे पानिपत

-नेत्यांच्या एकजुटीमुळे काँग्रेसला अच्छे दिन प्रतिनिधी/ कोल्हापूर जनसुराज्य शक्ती पक्षाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने शिवसेनेवर साधलेला निशाणा आणि अंतर्गत गटबाजीमुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपचे पानीपत झाले. जिह्यात शिवसेनेचे सहा आणि ...Full Article

भाजप-शिवसेनेचे द्विशतक, आघाडीचे अर्धशतक

‘एक्झिट पोल’चा अंदाज : काँग्रेस-राष्ट्रवादीला 60 ते 70 पर्यंत जागांची शक्यता : वंचित, मनसेच्या पदरी निराशा? नवी दिल्ली / वृत्तसंस्था महाराष्ट्र विधानसभेसाठी सोमवारी राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर विविध ...Full Article