|Saturday, December 7, 2019
You are here: Home » # BJP-Shiv Sena Mahayuti

# BJP-Shiv Sena Mahayuti

भाजपची असमर्थता; संजय राऊत ‘मातोश्री’वर

ऑनलाईन टीम : मुंबई राज्यातील सत्तेचा पेच वाढताना दिसत आहे. भाजपने सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागले असतानाच शिवसेना नेते संजय राऊत मातोश्रीवर दाखल झाले आहेत. त्यामुळे शिवसेना काय भूमिकेबाबत उत्सुकता वाढली आहे. संजय राऊत मातोश्रीवर दाखल झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा भाजपला निशाणा केले. जर भाजप सरकारच स्थापन करणार नसेल तर त्यांचा मुख्यमंत्री कसा ...Full Article

भाजप सरकार स्थापन करू शकत नाही : चंद्रकांत पाटील

ऑनलाईन टीम मुंबई महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला. मात्र शिवसेना सोबत येत नसल्याने आम्ही सत्ता स्थापन करू शकत नाही. शिवसेना सत्ता स्थापन करणार असेल तर त्यांना शुभेच्छा, असे भाजप ...Full Article

राज्यपालांकडून भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण

प्रतिनिधी / मुंबई महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. मात्र अद्याप कोणत्याही पक्षाने सत्तास्थापनेचा दावा केला नाही. त्यामुळे राज्यपालांनी निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला ...Full Article

सत्तेचा गुंता

महाराष्ट्र विधानसभेच्या परीक्षेत भाजपा-शिवसेना महायुती काठावर उत्तीर्ण झाली असली तरी त्यातून महायुतीने धडा घेतल्याचे दिसत नाही. मोठा भाऊ कोण, यावरून दोन्ही पक्षात सत्तासंघर्ष सुरूच असून, पार्ट 2 मध्ये दोन्ही ...Full Article