|Friday, February 28, 2020
You are here: Home » bjp

bjp

‘180 पेक्षा जास्त संख्याबळ असतानाही शिवसेनेने जनादेशाचा अनादर केला’

ऑनलाईन टीम/ मुंबई भाजपाच्या विधीमंडळ गटाची बैठक पार पडली. या बैठकीत नेमके काय निर्णय घेण्यात आले? कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली याबाबत भाजपा नेते आशिष शेलार यांनी पत्रकारपरिषदेद्वारे माध्यमांना माहिती दिली. 180 पेक्षा जास्त संख्याबळ असतानाही शिवसेनेने जनादेशाचा अनादर, किंबहुना हेटाळणी केली असल्याचे भाजपकडून यावेळी सांगण्यात आले. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार विश्वासदर्शक ठरावाला बहुमताना सामोरं जाईल, त्याच्या रणनीतीवर ...Full Article

लातुरात भाजपला धक्का; महापौरपदी काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे

प्रतिनिधी / लातूर  अत्यंत चुरशीच्या अशा लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेस पक्षाकडे बहुमत नसताना देखील भाजपच्या दोन नगरसेवकांच्या पाठिंब्यावर काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे हे महापौर म्हणून निवडून आले तर उपमहापौरपदी भाजपचे ...Full Article

राष्ट्रपती राजवट केव्हा व कशी लागू होते ?

ऑनलाईन टीम : मुंबई राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तीन आठवडे झाले तरी नवे सरकार अस्तित्वात येऊ शकले नाही. मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत वाढलेली दरी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत नसलेलं एकमत ...Full Article

भाजप ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत : मुनगंटीवार

ऑनलाईन टीम / मुंबई राज्यात सुरू असणार्‍या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत आणि आता आमची भूमिका वेट अँड वॉचची आहे, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. आज ...Full Article

मुदत संपली; शिवसेना कोंडीत

ऑनलाईन टीम / मुंबई राज्यातील सत्तास्थापनेचा पेच सुटण्यासाठी अजूनही वाट पाहावी लागणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दुसरा मोठा पक्ष असणार्‍या शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी 24 तासांची मुदत दिली. मात्र शिवसेना ...Full Article

भाजप सरकारविरोधात काँग्रेसची जोरदार निदर्शने

प्रतिनिधी : रत्नागिरी केंद्रातील भाजप सरकारने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीप्रकरणी शेतकऱयांना अत्यंत तुटपुंजी मदत करून एकप्रकारे थट्टा केलेली आहे. तर गरीब मच्छिमार क्यार, महा या चक्रीवादळांनी हतबल झालेला असताना ...Full Article

भाजप नेते राज्यपालांच्या भेटीला

ऑनलाईन टीम : मुंबई विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात निर्माण झालेला सत्तापेच कायम आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शनिवारी निवडणुकीतील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्ता स्थापन्यासाठी निमंत्रित केले. त्यानंतर आज ...Full Article

गांधी कुटुंबातील सदस्यांची ‘एसपीजी’ सुरक्षा हटवणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांच्यासाठी असणारी विशेष सुरक्षा दलाची (एसपीजी)सुरक्षा हटविण्यात येणार आहे. यापुढे त्यांना ...Full Article

आमदार विनय कोरेंचा भाजपला पाठिंबा

वारणानगर : प्रतिनिधी जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आमदार विनय कोरे यांनी भाजपला जाहीर पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांनी आपला जाहीर पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. ...Full Article

आता डबल ढोलकी चालणार नाही : आमदार शिवेंद्रराजे भोसले

कुडाळ : प्रतिनिधी जिल्हापरिषद गटामध्ये भाजप पक्षाला विधानसभेत घटलेले मतदान हे विचार करण्या सारखे आहे माझा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी ज्या पद्धतीने ताकद दिली त्याचे मोजमाप मतदानात कोठेही दिसून ...Full Article
Page 2 of 612345...Last »