|Monday, December 16, 2019
You are here: Home » bjp

bjp

विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस संपेल

कोल्हापूर/ प्रतिनिधी देशात आणि राज्यात काँग्रेस नावाचा विषय संपला आहे. राष्ट्रवादीत तर केवळ शरद पवार नावाचा एकमेव कार्यकर्ता शिल्लक आहे, तर इतर नेते बनले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीत फूट पडेल हा पक्ष संपलेला दिसेल, असे भाकित भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवले आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील शिवसेना, भाजप, मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ ...Full Article

विधानसभा निवडणूक : भाजपचे “संकल्पपत्र” प्रसिध्द

ऑनलाईन टीम/ मुंबई भारतीय जनता पार्टीचे “संकल्पपत्र” आज, प्रसिध्द करण्यात आले. वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष ...Full Article

विधानसभेच्या आखाडय़ात स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार

कृष्णात चौगले : कोल्हापूर उमेदवारी अर्ज माघारीनंतर प्रचाराचा खरा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारांसह जिह्यातील नेत्यांनी जाहीर सभा, मेळावे, पदयात्रा आदी माध्यमातून जोरदार प्रचार सुरु केला आहे. सोशल ...Full Article

भगवान काटे, संगिता खाडे, दौलत देसाई यांचा भाजपात प्रवेश

कोल्हापूर : प्रतिनिधी जिल्हय़ात महाआघाडीतील गळती सुरुच असून शुक्रवारी आघाडीतील प्रमुख पक्षाच्या तिघा पदाधिकाऱयांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. स्वाभिमानीचे संस्थापक जिल्हाध्यक्ष भगवान काटे, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या स्थापनेपासून जिल्हाध्यक्षपदावर ...Full Article

विधानसभा निवडणुकीत महायुतीला विक्रमी यश मिळेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई भारतीय जनता पक्ष– शिवसेना, रिपब्लिकन, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती महायुतीला विधानसभा निवडणुकीत विक्रमी यश मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल, शुक्रवारी मुंबईत व्यक्त केला. भाजप – ...Full Article

टोल आणणारे जिंकले, घालवणारे मात्र पराभूत

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूरकरांना आमचं काय चुकलं ? म्हणून सवाल प्रतिनिधी/ कोल्हापूर  गेल्या पाच वर्षांच्या काळात भाजप सरकारने कोल्हापूर जिह्यासाठी भरभरुन दिले. कोल्हापूर टोलमुक्त करून जनतेला दिलासा ...Full Article

येत्या ऑक्टोबरमध्ये होणार गोवा प्रदेशाध्यक्षांची निवड

ऑनलाईन टीम / पणजी : भाजपाच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया सुरु होत आहे. ही प्रक्रिया सप्टेंबर अखेरपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात पूर्ण होऊन गोवा भाजपाला नवे प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता वर्तविण्यात ...Full Article

भाजपाची कोटीच्या कोटी उड्डाणे

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकटय़ा भाजप पक्षाने तब्बल 27 हजार कोटी रुपये खर्च केला आहे. तर एकूणच सर्व राजकीय पक्षांचा खर्च 60 हजार कोटीवर ...Full Article

येणाऱया काळात राहुल गांधी शेजारील देशातून निवडणूक लढवू शकतात  : पीयुष गोयल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठी आणि वायनाड या दोन्ही ठिकाणावरून निवडणूक लढवत आहेत. मात्र, यंदा ते दोन्ही भागातून निवडणूक राहुल गांधी यांचा पराभव ...Full Article

प्रियांका गांधी चोराच्या पत्नी : उमा भारती

ऑनलाईन टीम / भोपाळ : केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींवर निशाणा साधला आहे. उमा भारती म्हणाल्या, प्रियांका गांधी या ...Full Article
Page 3 of 512345