|Sunday, December 15, 2019
You are here: Home » #boris johnson

#boris johnson

… आता ‘ब्रेक्समस’!

युरोपीय महासंघाबरोबर करावयाच्या कराराच्या बोरिस जॉन्सन यांच्या मसुद्याला मंजुरी देण्यास ब्रिटिश संसद सदस्यांनी नकार दिला तेव्हाच मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागणार हे स्पष्ट झाले होते. आता त्या जाहीर झाल्या आहेत. 12 डिसेंबर 2019 ही मतदानाची तारीख ठरविण्यात आली असून निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. युरोपीय महासंघात रहायचे नाही या बाजूने सार्वमत झाले खरे पण बाहेर पडणे तेवढे सोपे नव्हते. अनेक ...Full Article

बेक्झिटची मुदत वाढविण्यात यावी

पंतप्रधान जॉन्सन यांचे युरोपीय महासंघाला पत्र वृत्तसंस्था/  लंडन ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युरोपीय संघाला ब्रेक्झिटसाठीची मुदत वाढविण्यात यावी अशी विनंती करणारे स्वाक्षरी नसलेले पत्र शनिवारी पाठविले आहे. हे ...Full Article

ब्रेक्झिटचा घोळ संपता संपेना!

‘जमलं एकदाचं’ असे म्हणत सुटकेचा निःश्वास टाकण्याच्या टप्प्यापर्यंत ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन येऊन ठेपले असले तरी शनिवार दि. 19 ऑक्टोबरच्या ‘कॉमन्स’ची मान्यता मिळविण्याची कसरत त्यांना अटळ ठरली आहे. युरोपीय ...Full Article

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मागितली माफी

लंडन  ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची संसदेच्या स्थगितीप्रकरणी माफी मागितली आहे. मागील आठवडयात ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयानेही पंतप्रधान बोरिस यांच्या निर्णयाला रद्दबातल ठरविले आहे. जॉन्सन यांनी ...Full Article