|Monday, December 9, 2019
You are here: Home » # Break the voter's trust

# Break the voter’s trust

भाजप-शिवसेनेकडून मतदारांच्या विश्वासाला तडा

1995 च्या सत्तेनंतर कुरघोडीची शिक्षा म्हणून जनतेने 15 वर्षे सत्तेपासून दूर ठेवले याचा विसर 5 वर्षातच भाजप आणि शिवसेनेला पडला. ‘आमचं ठरलंय’ असे सांगून मते घेतली पण नंतर जो घोळ घातला त्यातून विश्वासाला तडा गेला. हा मजकूर लिहिला जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवला होता. नंतरच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेवर जोरदार आरोप केले ...Full Article