|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » #business

#business

‘कोरोना’च्या भीतीने पुन्हा बाजारात घसरण

जागतिक स्तरावर नकारात्मक प्रभाव : निफ्टी 12,055.88 वर बंद वृत्तसंस्था/ मुंबई चालू आठवडय़ातील सलग दुसऱया दिवशी चीनमध्ये मोठय़ा प्रमाणात प्रसारण होत असणाऱया ‘कोरोना’ विषाणूच्या धास्तीने जागतिक पातळीवर मोठय़ा प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर याचा नकारात्मक परिणाम जगातील व देशातील  शेअर बाजारासह सलग दुसऱया दिवशी मंगळवारी घसरणीसह बंद झाला आहे. दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्स 463 अंकानी कार्यरत राहिला होता. ...Full Article

जानेवारीत कोल इंडियाचे उत्पादन वाढले

कोल इंडियाकडून माहिती सादर : भविषयात उत्पादन वाढीचे संकेत वृत्तसंस्था/ नवी दिल्ली कोल इंडियाचे कोळसा उत्पादन जानेवारी 2020 मध्ये तब्बल 10.7 टक्क्यांनी वाढले आहे. कंपनीने चालू महिन्यातील प्रत्येक दिवसाला ...Full Article

सॅमसंगचे ‘गॅलेक्सी ए-51’ मॉडेल आज होणार सादर

वृत्तसंस्था/नवी दिल्ली सॅमसंग कंपनीचा गॅलेक्सी ए-51 हा स्मार्टफोन आज  29 जानेवारी रोजी भारतात सादर करण्यात येणार आहे. नवीन मॉडेलमध्ये कंपनीने इफिनिटी-0 डिस्प्ले दिलेला आहे. गॅलेक्सी ए-51ची किंमत 22,990 रुपये ...Full Article

आगामी अर्थसंकल्पातून लॉजिस्टिक्ससाठी नवी योजना?

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली येत्या 1 फेब्रुरवारीला पेंद्रीय  अर्थसंकल्पामधून नॅशनल लॉजिस्टिक्स पॉलिसी नवीन योजनेची (राष्ट्रीय पुरवठा विभाग) घोषणा सादर होण्याची शक्यता आहे. या नवीन योजनेमधून देशात अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात येणार ...Full Article

मत्स्य व्यवसायसाठी नव्या सरकारकडून अपेक्षा

कोकण किनाऱयावरच्या लोकांचा मच्छिमारी आणि फलोत्पादन हा प्रमुख व्यवसाय आहे. यातील मत्स्य व्यवसायावर लाखो कुटुंबे आपली उपजीविका करत असतात. या व्यावसायाच्या हितासाठी सरकार काही योजना आखत असते. तसेच नियमनही ...Full Article

‘कोरोना’ची धास्ती; शेअर बाजार गडगडला

सेन्सेक्स 458 अंकांनी तर निफ्टीत 129 अंकांची घसरण वृत्तसंस्था/ मुंबई चीननंतर जगभरातील बऱयाच देशात कोरोना विषाणूची संशयास्पद प्रकरणे समोर आल्यानंतर याची भीती शेअर बाजारामध्येही पाहायला मिळाला. या भीतीमुळे जोखमीच्या ...Full Article

आयआयटीशी ओप्पोने केला करार

हैदराबाद  स्मार्टफोन बनविणारी चीनची प्रमुख कंपनी ओप्पोने भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) हैदराबाद बरोबर 5 जी आणि कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) सारख्या नवीन तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी करार केला आहे. ओप्पोने सोमवारी याची ...Full Article

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे आंतरराष्ट्रीय बाँड सूचीबद्ध

बाँडसाठी 2.2 अरब डॉलरची बोली वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सार्वजनिक क्षेत्रातील पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे (पीएफसी) 75 कोटी डॉलरचे आंतरराष्ट्रीय बाँड सोमवारी एनएसई, आयएफएसी गिफ्टी सिटीमध्ये सूचीबद्ध झाले. कंपनीचा हा एकमात्र ...Full Article

देशातील बँकिंग क्षेत्र दबावाखाली

अर्थतज्ञ अभिजीत बॅनर्जी : सरकारची भूमिका नकारात्मक वृत्तसंस्था/ जयपूर देशातील बँकिंग क्षेत्र दबावाखाली असून, सरकार त्यांना प्रोत्साहन पॅकेज देऊन संकटातून बाहेर काढण्याच्या मनस्थितीत नाही, असे नोबेल पुरस्काराने सन्मानित अर्थतज्ञ ...Full Article

शहरी सरकारी बँकांना 5 वर्षात 220 कोटींचा गंडा

फसवणुकीची 1 हजार प्रकरणे : आरबीआयची माहिती वृत्तसंस्था/ नवी दिल्ली शहरी सहकारी बँकांना (यूसीबी) गेल्या पाच आर्थिक वर्षात फसवणुकीतून 220 कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यादरम्यान, बँकांमध्ये फसवणुकीची ...Full Article
Page 1 of 3712345...102030...Last »