|Saturday, December 14, 2019
You are here: Home » Cashew Nut Marketing

Cashew Nut Marketing

काजू खरेदीचा यापुढे सर्वानुमते एकच दर!

कणकवली : काजू बी खरेदीच्या दरावरून व्यापारी, कारखानदार व बाजार समिती यांच्यात संवादाने तोडगा निघण्याची गरज आहे. व्यापारात स्पर्धा करताना त्यात शेतकऱयांचा फायदा पाहत असताना व्यापारी व कारखानदार यांच्यातील कोणाचेही नुकसान होता नये, याची काळजी घेतली जाईल. पुढच्या आठवडय़ापासून जिल्हय़ात काजू खरेदीचा सर्वानुमते एकच दर निश्चित केला जाईल. त्यानुसारच व्यापाऱयांनी काजू खरेदी करावा. कारखानदारांनी व्यापाऱयांकडून पाच रुपये मार्जीननुसार काजू ...Full Article