|Thursday, January 23, 2020
You are here: Home » caw Agriculture Belgaum

caw Agriculture Belgaum

गायीच्या पोटावर साक्षात मातेचे दर्शन

गाय ही एक प्रसिद्ध आणि अतिशय महत्वाचा पाळीव प्राणी आहे. भारतात गाईला गाय आमची आई म्हणून ओळखली जाते सामान्यतः मुलांना त्यांच्या वर्गात किंवा परीक्षेच्यावेळी गाईवर निबंध लिहिण्यास सांगितले जाते. हिंदू धर्मातील लोक गाईला आपली आई म्हणून संबोधतात. गाय आपल्याला एक निरोगी पौष्टिक तसेच संपूर्ण अन्न देणारी आहे. लहान मुलांसाठी गाईचे दुध अत्यंत महत्त्वाची बाब आहे तसेच संपूर्ण कुटुंबासाठी गायचे ...Full Article