|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » censor board

censor board

गीतकार प्रसून जोशी सेन्सॉर बोर्डाचे नवे अध्यक्ष

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहलाज निहलानी यांना पदावरुन हटवण्यात आल्याने त्यांच्या जागी जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निहलानी यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांची निर्मिती केली. सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी चित्रपटातील विविध आक्षेपार्ह दृष्यांना तसेच शब्दांना कात्री लावली. आज त्यांना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरुन दूर केले ...Full Article