|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » cm devendra fadanvis

cm devendra fadanvis

भाजप सरकार स्थापन करू शकत नाही : चंद्रकांत पाटील

ऑनलाईन टीम मुंबई महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला. मात्र शिवसेना सोबत येत नसल्याने आम्ही सत्ता स्थापन करू शकत नाही. शिवसेना सत्ता स्थापन करणार असेल तर त्यांना शुभेच्छा, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेला पेच कायम राहणार आहे. भाजप नेत्यांनी राजभवनावर येऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासमोर सत्ता स्थापन्याबाबत असमर्थता दर्शवली. सर्वात मोठा पक्ष असणार्‍या ...Full Article

राज्यपालांकडून भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण

प्रतिनिधी / मुंबई महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. मात्र अद्याप कोणत्याही पक्षाने सत्तास्थापनेचा दावा केला नाही. त्यामुळे राज्यपालांनी निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला ...Full Article

बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई ऑनलाइन टीम : राज्याच्या काही भागात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाले असून बाधित क्षेत्रात तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना ...Full Article