|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » congress

congress

काँग्रेसच्या वतीने ‘भारत बचाओ संविधान मूकमोर्चा’

प्रतिनिधी / सोलापूर केंद्रातील भाजप सरकारने चुकीच्या जनहितार्थ निर्णयाच्या निषेधार्थ सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी काँग्रेसभवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भारत बचाओ संविधान बचाओ मूकमोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी जिल्हाधिकाऱयांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.   भाजप सरकारने घेतलेल्या जनहित विरोधी निर्णयामुळे देशात अशांतता पसरली असून, सर्व भारतीय बांधव भयभीत होवून मानसिक तणावाखाली जगत ...Full Article

170 कोटीच्या पक्षनिधीवरून काँग्रेसला प्राप्तिकरची नोटीस

3300 कोटीचे हवाला रॅकेट : बनावट बिलांद्वारे दिला पक्षनिधी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली प्राप्तिकर विभागाने काँग्रेस पक्षाला 170 कोटी पक्षनिधी स्वीकारल्याबद्दल स्पष्टीकरण्याविषयी नोटीस जारी केली आहे. हैदराबाद येथील एका इन्फ्रास्ट्रक्चर ...Full Article

लातुरात भाजपला धक्का; महापौरपदी काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे

प्रतिनिधी / लातूर  अत्यंत चुरशीच्या अशा लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेस पक्षाकडे बहुमत नसताना देखील भाजपच्या दोन नगरसेवकांच्या पाठिंब्यावर काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे हे महापौर म्हणून निवडून आले तर उपमहापौरपदी भाजपचे ...Full Article

राष्ट्रपती राजवट केव्हा व कशी लागू होते ?

ऑनलाईन टीम : मुंबई राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तीन आठवडे झाले तरी नवे सरकार अस्तित्वात येऊ शकले नाही. मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत वाढलेली दरी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत नसलेलं एकमत ...Full Article

भाजप ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत : मुनगंटीवार

ऑनलाईन टीम / मुंबई राज्यात सुरू असणार्‍या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत आणि आता आमची भूमिका वेट अँड वॉचची आहे, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. आज ...Full Article

राज्यपालांचे राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण

ऑनलाईन टीम / मुंबई शिवसेना दिलेल्या वेळेत सत्तास्थापनेचा दावा करू शकली नाही. त्यामुळे राज्यातील सत्ता पेच कायम असतानाच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिले आहे. त्यानुसार राष्ट्रवादी ...Full Article

भाजप सरकारविरोधात काँग्रेसची जोरदार निदर्शने

प्रतिनिधी : रत्नागिरी केंद्रातील भाजप सरकारने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीप्रकरणी शेतकऱयांना अत्यंत तुटपुंजी मदत करून एकप्रकारे थट्टा केलेली आहे. तर गरीब मच्छिमार क्यार, महा या चक्रीवादळांनी हतबल झालेला असताना ...Full Article

शिवसेनेने भाजपशी नातं तोडलं पाहिजे : नवाब मलिक

ऑनलाईन टीम : मुंबई भाजपने सत्ता स्थापन्यासाठी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे आता राज्यात महाआघाडीसोबत शिवसेनेचे सरकार सत्तेवर येणार का ? याबाबत उत्सुकता असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसने सावध भूमिका घेतली ...Full Article

गांधी कुटुंबातील सदस्यांची ‘एसपीजी’ सुरक्षा हटवणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांच्यासाठी असणारी विशेष सुरक्षा दलाची (एसपीजी)सुरक्षा हटविण्यात येणार आहे. यापुढे त्यांना ...Full Article

कोल्हापूर : उचगावात तरुणाच्या दोन गटात हाणामारी

कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील उचगाव गावामध्ये भाजप उमेदवारांच्या समर्थकांच्यात आणि विरोधी कॉग्रेस (आय)च्या उमेदवारांच्या समर्थकांत हाणामारी झाली. या प्रकाराने या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण ...Full Article
Page 1 of 512345