|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » congress

congress

ऐकावे ते नवलच : शिवसेना उमेदवाराला चक्क काँग्रेसचा पाठींबा

तरुण भारत ऑनलाइन टीम /विटा निवडणुकीच्या धामधुमीत काय वार्ता कानी पडेल सांगता येत नाही. सांगली जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदार संघामध्ये आगळेच घडले आहे. इथे शिवसेनेचे उमेदवार आमदार अनिल बाबर यांना चक्क काँग्रेसने पाठींबा दिला आहे. शिवसेना उमेदवार आमदार अनिल बाबर यांना खानापूर तालुका काँग्रेस चा जाहीर पाठिंबा खानापूर तालुका अध्यक्ष रवींद्र देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी देऊ केला. काँग्रेस कमिटीतच ...Full Article

विधानसभेच्या आखाडय़ात स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार

कृष्णात चौगले : कोल्हापूर उमेदवारी अर्ज माघारीनंतर प्रचाराचा खरा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारांसह जिह्यातील नेत्यांनी जाहीर सभा, मेळावे, पदयात्रा आदी माध्यमातून जोरदार प्रचार सुरु केला आहे. सोशल ...Full Article

हरियाणासाठी काँगेसच्या वचनपत्राची घोषणा

चंदीगड  : काँगेसने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आपले वचनपत्र प्रसिद्ध केले आहे. त्यात महिलांना सरकारी नोकऱयांमध्ये 33 टक्के आरक्षण, शेतकऱयांना कर्जमाफी इत्यादी आश्वासने देण्यात आली आहेत. पंचायत राज संस्थांमध्येही महिलांना ...Full Article

काँग्रेसच्या अलगोंडा-पाटलांचे ‘दक्षिण’ला ‘राजीनाम्या’ने उत्तर

न्याय न मिळाल्याने महिला काँग्रेस  जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रतिनिधी/ सोलापूर दक्षिण सोलापूर मतदारसंघातून महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा इंदुमती अलगोंडा-पाटील या इच्छुक होत्या. परंतु नगरसेवक बाबा मिस्त्राr यांना उमेदवारी दिली. बाबा मिस्त्राr ...Full Article

महिला काँग्रेसची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न

प्रतिमा कुतिन्हो यांची तक्रार प्रतिनिधी/ पणजी गोवा प्रदेश महिला काँग्रेस पदाधिकारी भाजपवासी झालेले नसून काँग्रेस पक्षातच आहेत आणि यापुढेही राहणार असा खुलासा प्रदेश अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी केला आहे. ...Full Article

काँग्रेस आघाडीमध्ये महाबिघाडीची शक्यता

कृष्णात चौगले कोल्हापूर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्षासह रिपाइंची महाआघाडी झाली आहे. या आघाडीनुसार जिल्ह्यात काँग्रेसला पाच, राष्ट्रवादीला तीन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक ...Full Article

काँग्रेसची दांडी-पोरबंदर संदेश यात्रा

गुजरातमध्ये गमावलेला जनाधार परत मिळविण्यासाठी काँग्रेसने पुन्हा एकदा महात्मा गांधींचे अनुकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. गांधी जयंती पूर्वीच दांडी आणि पोरबंदर यात्रा सुरू करून काँग्रेस नेते जनतेशी संवाद साधणार ...Full Article

काँग्रेसकडून हंगामी अध्यक्षपदाचा विचार सुरू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजिनाम्यावर अद्यापही संभ्रम कायम असून, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी जर काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम राहिले. तर पक्षाकडून ...Full Article

दिल्लीत अखेर आप आणि काँग्रेसमधील बोलणी फिसकटली

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : दिल्लीतील आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात युतीची बोलणी अखेर फिसकटली आहे. आता दोन्ही पक्ष दिल्लीतील लोकसभेच्या 7 ही जागा स्व बळावर लढविणार ...Full Article

काँग्रेसकडून विखे-पाटील यांचा राजीनामा स्विकारला

ऑनलाईन टीम / मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडे आपल्या विधानसभा विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर, राहुल गांधींनी तो राजीनामा स्विकारल्याची ...Full Article
Page 2 of 512345