|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » congress

congress

भाजपने सीबीआय संस्था सर्वे करण्याची एजन्सी बनवली आहे का ?

ऑनलाईन टीम / मुंबई : भारतीय जनता पार्टीने सीबीआय सारख्या महत्वाच्या स्वायत्त संस्थेला निवडणुकीतील ओपीनियन पोल सारखे सर्वे करण्याची एजन्सी बनवली आहे का ? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून आपण दोन लाख साठ हजारांच्या मताधिक्याने विजयी होऊ असा सीबीआयचा अहवाल आपल्याकडे असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब ...Full Article

मिलिंद देवरा यांच्याविरोधात आचारसंहितेचा गुन्हा दाखल

ऑनलाईन टीम / मुंबई : दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेने केलेल्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने ...Full Article

काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेच्या वाटेवर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला अनेक धक्के बसताना दिसत आहेत. त्यातच काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...Full Article

‘आप’चा काँग्रेस आघाडीला पाठिंबा

महाराष्ट्रात निवडणुकीत न उतरविण्याची भूमिका : सुधीर सावंत यांची माहिती पुणे / प्रतिनिधी : सत्ताधारी पक्षामुळे देश संकटात आला आहे. या सरकारच्या काळात दहशतवादाचे प्रमाण अधिक वाढले असून, सैन्याच्या ...Full Article

शिवसेना अल्पसंख्यांकांविरोधात : मिलिंद देवरा

 ऑनलाईन टीम / मुंबई : शिवसेना अल्पसंख्यांकांविरोधात असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी केला आहे. तसेच काही वर्षांपूर्वी पर्युषण काळात शिवसेनेने जैन मंदिराबाहेर मांस शिजवून जैन समाजाचा ...Full Article

गोव्यात काँग्रेसकडून सत्तास्थापनेचा दावा , राज्यपालांची घेतली भेट

ऑनलाईन टीम / पणजी : मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला असून सोमवारी दुपारी काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी दावा केला आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट ...Full Article

आंध्रच्या विशेष दर्जासाठी वायएसआर काँग्रेस, टीडीपी आक्रमक

ऑनलाईन टीम/ नवी दिल्ली : वायएसआर काँग्रेस, तेलगू देसम पार्टी या पक्षांसह इतर विरोधी पक्षांनी आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी गुरुवारी आंध्र प्रदेश बंद पुकारला. तसेच राज्यातील ...Full Article

2018 मध्ये निवडणुकांसाठी तयार रहा ; अशोक चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

ऑनलाईन प्रतिनिधी / जळगाव         येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात. हे लक्षात घेऊन काँग्रस कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी तयार रहावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक ...Full Article

मोदी ‘रावण’; तर राहुल ‘राम’: अमेठीत वादग्रस्त बॅनरबाजी

ऑनलाईन टीम / अमेठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या अमेठी दौऱयात पोस्टरबाजी सुरू झाली असून, एका पोस्टरमध्ये राहुल गांधींना रामाच्या, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावणाच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. ...Full Article

नाना पटोलेंची घरवापसी; काँग्रेसमध्ये प्रवेश

ऑनलाईन टीम / मुंबई : माजी खासदार नाना पटोलेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे ...Full Article
Page 3 of 512345