|Sunday, January 26, 2020
You are here: Home » #courtnews

#courtnews

‘निर्भया’तील दोषीकडून पुन्हा याचिका दाखल

फाशीला स्थगिती देण्याची मागणी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्याच्या निर्णयाविरोधात दिल्लीतील सामूहिक बलात्कार व खूनप्रकरणातील दोषी मुकेश कुमार याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. फाशीच्या शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी मागणी त्याच्या वकिलांनी केली आहे. निर्भया सामूहिक बलात्कार आाि खूनप्रकरणी अक्षय कुमार सिंह, पवन सिंह, विनयकुमार शर्मा याणि मुकेश सिंह या दोषी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली ...Full Article

राजकीय पक्षांनी कलंकितांना उमेदवारी नाकारावी

निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात आग्रही प्रतिपादन वृत्तसंस्था/ नवी दिल्ली राजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबवायचे असल्यास राजकीय पक्षांनी स्वतःवर बंधने घालून घेणे आवश्यक आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱया कलंकित व्यक्तींना त्यांनी उमेदवारी देऊ ...Full Article

सायरस मिस्त्री यांच्या फेरनियुक्तीला स्थगिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने टाटा समुहाच्या अध्यक्षपदी सायरस मेस्त्री यांच्या फेरनियुक्तीला स्थगिती दिली आहे. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती बी. आर. गवई, न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठाने हा निर्णय ...Full Article

हैदराबाद ‘निर्भया’ अभियोग जलदगती न्यायालयात

देशभर संतप्त पडसाद, तीन पोलीस अधिकारी निलंबित नवी दिल्ली / वृत्तसंस्था हैदराबाद येथील पशुवैद्य बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात होणार आहे. ही घोषणा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर ...Full Article

कणबर्गी भू-संपादनाची सुनावणी आज

बेळगाव/ प्रतिनिधी वसाहत योजना राबविण्यासाठी बुडाने कणबर्गी येथील 165 एकर पिकावू जमीन संपादित करण्याचा घाट घातला आहे. भू-संपादनाविरोधात शेतकऱयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याची सुनावणी प्रलंबित आहे. गुरुवार ...Full Article

मुहम्मद रफीक मेघालयचे मुख्य न्यायाधीश

मुहम्मद रफीक यांनी मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बुधवारी शपथ घेतली आहे. राज्यपाल तथागत रॉय यांनी राजभवनात मुख्यमंत्री कोनराड संगमा, राज्याचे मंत्री तसेच सरकारी अधिकाऱयांच्या उपस्थितीत रफीक यांना ...Full Article

बंडखोर अपात्रच, पोटनिवडणुकीसाठी पात्र

17 अपात्र आमदारांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा : विधासभा अध्यक्षांच्या आदेशाचेही समर्थन प्रतिनिधी/ बेंगळूर पक्षांतर बंदी कायद्याच्या आधारे 17 आमदारांना अपात्र ठरविल्याचा आदेश दिलेल्या विधानसभा अध्यक्षांचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने उचलून ...Full Article

उत्खनन अहवाल ठरला निर्णायक….

उत्खननातून सापडला महत्वाचा आधार.. बाबराचा सरदार मीर बाकी याने बांधलेली बाबरी इमारत रिकाम्या जागी बांधली होती, की त्या स्थानी असलेले हिंदूंचे मंदिर पाडून बांधली होती, हा एक महत्वाचा मुद्दा ...Full Article

अपात्रांच्या याचिकेवर बुधवारी निकाल

सर्वोच्च न्यायालयाचा सकाळी 10.30 वा. निकाल : निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष प्रतिनिधी/ बेंगळूर अपात्र आमदारांचे राजकीय भवितव्य निर्धारित करणारा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. तत्कालिक विधानसभा अध्यक्षांनी ...Full Article

…हा मोदींचा मोठा विजय!

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येच्या वादग्रस्त स्थळाबद्दल शनिवारी निर्णय दिला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने वादग्रस्तस्थळी मंदिर उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन करून 3 महिन्यात स्वतःची योजना सादर करण्याचा ...Full Article
Page 1 of 612345...Last »