|Monday, December 16, 2019
You are here: Home » #cricket

#cricket

विंडीजचा दणदणीत विजय

पहिली वनडे लढत : भारतावर 8 गडय़ांनी मात करून मालिकेत आघाडी वृत्तसंस्था/ चेन्नई शिमरॉन हेतमेयर व शाय होप यांनी फटकावलेल्या शतकांच्या बळावर विंडीजने पहिल्या वनडे सामन्यात यजमान भारतावर 8 गडय़ांनी दणदणीत विजय मिळवित तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 106 चेंडूत 11 चौकार, 7 षटकारांची आतषबाजी करीत 139 धावा झोडपणाऱया हेतमेयरला सामनावीराचा बहुमान मिळाला. मालिकेतील दुसरा सामना बुधवारी ...Full Article

ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर 296 धावांनी दणदणीत विजय

वृत्तसंस्था/ पर्थ पर्थ येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाने 296 धावांनी दणदणीत विजय संपादन केला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 468 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाचा दुसरा डाव अवघ्या ...Full Article

कोहली, शर्मा माझा विक्रम मोडू शकतील : लारा

वृत्तसंस्था/नवी दिल्ली भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याकडून माझा कसोटी सामन्यात एका डावात 400 धावांचा नोंदविलेला विश्वविक्रम मोडला जाईल असे प्रतिपादन विंडीज माजी कर्णधार ब्रायन लाराने केले ...Full Article

पाकच्या अनिर्णित कसोटीत अबीद अलीचा विक्रम

वृत्तसंस्था/ रावळपिंडी तब्बल दहा वर्षांनंतर पाकच्या भूमीवर कसोटी क्रिकेटचे पुनरागमन झाल्यानंतर येथील नॅशनल स्टेडियमवर रविवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी यजमान पाक आणि लंका यांच्यातील पहिली कसोटी अनिर्णित अवस्थेत संपुष्टात आली. ...Full Article

भारत-विंडीज पहिली वनडे आज

दोन्ही संघ चेन्नईच्या एम. चिदंबरम स्टेडियमवर आमनेसामने भिडणार चेन्नई / वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज (रविवार दि. 15) विंडीजविरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिली वनडे लढत खेळेल, त्यावेळी ...Full Article

डेव्हॉन ब्रेव्हो निवृत्ती मागे घेणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था वेस्ट इंडीजचा अष्टपैलू क्रिकेटपटू डेव्हॉन ब्रेव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीचा निर्णय मागे घेत असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाशी वर्षभरापूर्वी बरेच वाद झाल्यानंतर त्याने ...Full Article

ऑस्ट्रेलिया 417 धावांनी आघाडीवर

पडझड झाल्यानंतरही यजमानांचे वर्चस्व कायम, जो बर्न्स, लाबुशाने यांची शानदार अर्धशतके पर्थ / वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱया दिवशी पडझड झाल्यानंतरही यजमान ऑस्ट्रेलियाने 6 बाद 167 धावांपर्यंत मजल ...Full Article

दिल्ली कॅपिटल्स व्यवस्थापनाबरोबर पाँटिंगची चर्चा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱया दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रमुख प्रशिक्षक रिकी पाँटिंगने या संघाच्या व्यवस्थापन मंडळाची भेट घेवून पुढील आठवडय़ात होणाऱया आयपीएल क्रिकेटपटूंच्या लिलावासंदर्भात चर्चा केली. ...Full Article

मार्क बाऊचर दक्षिण आफ्रिकेचा नवा प्रशिक्षक

वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकेच्या पुरूष क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी माजी कसोटीवीर मार्क बाऊचरची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने शनिवारी केली. मार्क बाऊचर हे दक्षिण आफ्रिकेचे माजी यष्टीरक्षक ...Full Article

रावळपिंडी कसोटीतील चौथ्या दिवसाचा खेळ वाया

वृत्तसंस्था/  रावळपिंडी यजमान पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शनिवारी चौथ्या दिवशीचा खेळ मैदान ओलसर असल्याने होऊ शकला नाही. या कसोटीत पावसाचा अडथळा आल्याने पहिल्या ...Full Article
Page 1 of 3412345...102030...Last »