|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » #crime

#crime

ऊस तोडणी कामगारावर खूनी हल्ला

 प्रतिनिधी / कोल्हापूर    वरणगे पाडळी (ता. करवीर) येथे ऊस तोडण्यासाठी बीड जिह्यातून आलेल्या ऊस तोडणी कामगारावर खूनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. सिध्देश्वर भागवत सातपुते (वय 25, मुळ रा. कुटेवाडी, जि. बीड, सध्या रा. वरणगे पाडळी, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे.   या प्रकरणी संशयीत ...Full Article

श्री चांगळेश्वरी मंदिरात चोरी

चोरट्यांनी 60 हजारांचा ऐवज लांबविला. येळ्ळूर / प्रतिनिधी येळ्ळूरची ग्राम देवता श्री चांगळेश्वरी देवीच्या अंगावरील दांगिने लांबविल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. चोरट्यांनी सव्वा तोळय़ाचे मंगळसूत्र आणि चांदीचा छल्ला तसेच ...Full Article

संकेश्वरात 183 किलो प्लास्टिक जप्त

प्रतिनिधी/ संकेश्वर संकेश्वर शहरात पुन्हा प्लास्टिकचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येताच, नगरपरिषदेने शहरातील दुकानांवर अचानक धाड टाकून 183 किलो प्लास्टिक जप्त केले. शिवाय 70 हजार रुपयांचा दंड ...Full Article

चंद्रशेखर आझादला हैदराबादमध्ये अटक

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझादला हैदराबादमध्ये अटक करण्यात आली आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा तसेच एनआरसीच्या विरोधात विना अनुमती सामील झाल्याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. चंद्रशेखर सध्या न्यायालयाद्वारे ...Full Article

भूमी अधिग्रहणाच्या विरोधात दगडफेक

उत्तरप्रदेशातील जेवर हरित धावपट्टी विमानतळाच्या निर्मितीसाठी सुरू असलेल्या भूमी अधिग्रहणाच्या विरोधात शेतकरी उग्र झाले आहेत. भूमी अधिग्रहणासाठी पोहोचलेल्या अधिकाऱयांवर शेतकऱयांनी दगडफेक केली आहे. या घटनेत अतिरिक्त जिल्हाधिकाऱयांसह 4 पोलीस ...Full Article

हिंसक निदर्शनांमागे देशविरोधी शक्ती!

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली उत्तरप्रदेशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये देशविरोधी शक्तींचा हात होता. पॉप्युलर प्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) हिंसाचाराशी थेट संबंध होता. सीएए विरोधी निदर्शनांकरता 73 बँक ...Full Article

फाशीच्या आव्हानावर आज ‘सर्वोच्च’ सुनावणी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था निर्भया प्रकरणातील दोषी ठरविण्यात आलेल्या मुकेश कुमार याची दया याचिका नाकारण्याच्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी घेतली जाणार ...Full Article

आदिवासींची हत्या, 15 जण अटकेत

झारखंडच्या पश्चिम सिंघभूम चैबासा येथील पोलिसांनी बुरुगुलीकेरा नरसंहाराच्या प्रकरणी 15 जणांना अटक केली आहे. आरोपींमध्ये पत्थलगडी नेते आणि माजी सरपंचाचा पती राणसी बूढ सामील आहे. बुरुगुलीकेरा गावात 19 जानेवारी ...Full Article

खुन्नस देण्यावरून युवकाचा खून

ओगलेवाडीत चाकूने भोसकले, दोन अल्पवयीन मुलांसह सहा जण ताब्यात प्रतिनिधी/ कराड एकमेकाला खुन्नस देण्यावरून ओगलेवाडी (ता. कराड) येथे 22 वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून निर्घृण खून झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ...Full Article

विर धरण परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

प्रतिनिधी/ सातारा विर धरण परिसरात अज्ञात व्यक्तीची मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमसारास मृतदेह पाण्यात तरंगत असताना अढळल्याने हि घटना उघडकीस आली. रात्री उशिरापर्यंत ...Full Article
Page 1 of 6212345...102030...Last »