|Friday, December 6, 2019
You are here: Home » #crocodiles

#crocodiles

मगरींचा वावर वाढल्याने ‘कृष्णा काठ’ भयभीत

शेतकरी, कोळी, पाणीपुरवठा कर्मचाऱयांमध्ये भिती वार्ताहर/ वाळवा येथील कृष्णा नदीचा घाट मगरीच्या भितीने सुनसान झाला आहे. एक मोठी मगर नदीत सावज शोधत फिरत आहे. नदीवर धुणे धुण्यासाठी येणाऱया महिला, दिवाळी सुट्टीसाठी आलेली मुले, जनावरे धुण्यासाठी येणारे शेतकरी, मासे धरणारे कोळी यांच्यामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. वन खात्याचे अधिकारी, कर्मचाऱयांनी या मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरीक करीत आहेत.  मगरीने ...Full Article