|Friday, October 18, 2019
You are here: Home » #cultural

#cultural

तब्बल 4 वर्षांनी ‘डॅडी’ आले दगडी चाळीत

नवरात्रीतल्या नवमीला दगडी चाळ परिसरात एक ओळखीचा चेहरा अनपेक्षितपणे फिरताना दिसला. अरुण गवळी ऊर्फ डॅडी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱया दगडी चाळीत तिथल्या रहिवाशांना चक्क त्यांचे ‘डॅडी’ दिसले. रुबाबदार चाल, प्रचंड काफिला आणि वातावरणात अचानक आलेला एक दरारा हे सर्व पाहून तिथल्या लोकांनी डॅडींना नमस्कार करून आशीर्वाद घ्यायला सुरुवात केली. काहींनी हारही घातले. त्यावेळी काही लोकांनी निरखून पाहिले असता ...Full Article

श्रीपंत महाराज पुण्यतिथी उत्सवाची सांगता

वार्ताहर /सांबरा : श्रीक्षेत्र पंत बाळेकुंद्री येथे हजारो भाविकांनी गुरुवारी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी श्रींची पालखी गावातील वाडय़ात समारंभाने गेल्यानंतर उत्सवाची सांगता झाली. दरम्यान तीन दिवस चाललेल्या पुण्यतिथी उत्सवात ...Full Article

प्रदीप नाईक यांना ‘राष्ट्रीय कलाविष्कार’ पुरस्कार

प्रतिनिधी /पणजी : आपल्या अभिनय कौशल्याने तियात्र व मराठी, हिंदी, कोंकणी, इंग्रजी नाटके तसेच चित्रपटांद्वारे लौकिक संपादन केलेले गोमंतकीय कलाकार प्रदीप आनंद नाईक (करमळी, तिसवाडी) यांना शिक्षक विकास परिषदेचा ...Full Article

ज्ञान प्रबोधन मंदिर शाळेत प्रबोधन फिल्म क्लबचे उद्घाटन

प्रतिनिधी /बेळगाव : ज्ञान प्रबोधन मंदिर या आय.सी.एस.ई. शाळेमध्ये प्रबोधन फिल्म क्लबचे उद्घाटन संकेत कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले सिनेमा हा मनोरंजनाचा एक ...Full Article

गोमंतक मराठा समाज संस्थेचे उद्या द्वितीय संगीत संमेलन

प्रतिनिधी /पणजी : गोमंतक मराठा समाज, गोवा संस्थेचे द्वितीय संगीत संमेलन शनिवार 19 व रविवार 20 ऑक्टोबर रोजी नामवंत संगीत कलाकारांच्या मैफिलीत पणजीतील दयानंद स्मृती इमारतीच्या राजाराम पैंगिणकर सभागृहात ...Full Article

स.म. लोहिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड

प्रतिनिधी /कोल्हापूर : सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स आणि केआयटी कॉलेज यांच्या संतुक्त विद्यमाने आयोजित जेट टॉय आणि स्कीमर स्पर्धांमध्ये स. म. लोहिया हास्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. यामध्ये जीत ...Full Article

यशवंतराव चव्हाण (के.एम.सी) कॉलेज मध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा

कोल्हापूर : येथील यशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमध्ये माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ...Full Article

विद्यामंदिर कोथळी शाळेचे दैदीप्यमान यश

कोल्हापूर : जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत विद्यामंदिर कोथळीची विद्यार्थिनी अदिती नेताजी साळोखे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. तिची विभागीयस्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला तिचे वडील साळोखे व वर्गशिक्षक अशोक ...Full Article

…अन् अवघी मराठेशाही अवतरली

भव्य रंगमंच, दिलखेचक रोषणाई, मंत्रमुग्ध करणाऱया वातावरणाला ढोल ताशांच्या गजराची साथ आणि त्यासोबत मराठेशाहीतील एकापेक्षा एक उत्तुंग व्यक्तिरेखांचा रंगमंचावरचा अविष्कार. हे सगळंच अगदी भारावून टाकणारं.. निमित्त होतं !फत्तेशिकस्त’ या ...Full Article

श्रीपंत महाराज पुण्यतिथी उत्सवाला अमाप गर्दी

पंत नामाच्या गजराने आमराई दुमदुमली वार्ताहर/ सांबरा अखंड भजन सेवा आणि श्रीपंत महाराजांच्या भक्तीत तल्लीन झालेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत बुधवारी श्रींची पालखी मिरवणूक पार पडली. त्यामुळे श्रींपंत नामाच्या गजराने ...Full Article
Page 1 of 812345...Last »