|Sunday, December 15, 2019
You are here: Home » devendra fadanvis

devendra fadanvis

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पदभार स्विकारताच केली पहिली स्वाक्षरी

ऑनलाईन टीम / मुंबई देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. २५) मंत्रालयात येऊन मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्विकारला. नव्या कार्यकाळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या धनादेशावर फडणवीस यांनी पहिली सही केली. दादर येथील कुसूम वेंगुर्लेकर यांना कर्करोगावरील उपचारासाठी १ लाख २० हजारांचा धनादेश सुपूर्द केला. वेंगुर्लेकर यांच्यावर धन्वंतरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या उपचारांवरील खर्चासाठी त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अर्ज केला होता. या अर्जावार ...Full Article

भाजप नेते राज्यपालांच्या भेटीला

ऑनलाईन टीम : मुंबई विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात निर्माण झालेला सत्तापेच कायम आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शनिवारी निवडणुकीतील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्ता स्थापन्यासाठी निमंत्रित केले. त्यानंतर आज ...Full Article

महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींत अखेर अमित शहांची एन्ट्री

ऑनलाईन टीम : मुंबई महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरून सुरू असणारा तिढा संपण्याची चिन्हे नाहीत. तेराव्या विधानसभेची मुदत संपल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणुकीतील सर्वात मोठा पक्ष असणार्‍्या भाजपला सत्ता स्थापनेसाठी ...Full Article

महाराष्ट्रात परत एकदा फडणवीसच

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या जिंकणाऱया जागांबाबतचे वेगवेगळे सर्वे समोर आले होते. त्यात टुडेज चाणक्मयने केलेला अंदाज एनडीए- 350, यूपीए-95, अन्य 97 (भाजपा-300, काँग्रेस-55) असा होता. हा अंदाज आश्चर्यकारकरित्या ...Full Article

फडणवीस यांच्या आमदारकीबाबत 23 जुलैला सुनावणी

ऑनलाईन टीम / मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 23 जुलै रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन खटल्यांची ...Full Article

जलसंधारणामुळे उत्पादकता वाढली : देवेंद्र फडणवीस

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यातील जलसंधारणाच्या कामांमुळेच कमी पावसात देखील शेतीची उत्पादकता वाढली आहे. यंदाही पाऊस चांगला होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तविला आहे. मात्र, शेतकऱयांनी पेरण्या जरा उशीरा कराव्यात, ...Full Article

सुजय विखेंना उमेदवारी देऊन काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईकच केला : मुख्यमंत्री

  ऑनलाईन टीम / नगर : नगरच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र खासदार दिलीप गांधी यांच्या कामाचे कौतुक केले. खासदार दिलीप गांधींनी चांगले काम केले. तुम्हाला विसरणार नाही, ...Full Article

बुलेट ट्रेनचे उद्घाटन मुंबईत करा : देवेंद्र फडणवीस

ऑनलाईन टीम / अहमदाबाद : देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते अहमदाबादमध्ये करण्यात आले. ‘बुलेट ट्रेनचे भूमिपूजन अहमदाबादमध्ये होतो पण बुलेट ट्रेनचे ...Full Article