|Monday, August 19, 2019
You are here: Home » Dharma Patil

Dharma Patil

धर्मा पाटलांच्या कुटुंबीयांना 54 लाखांचा मोबदला

ऑनलाईन टीम / मुंबई : शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना 54 लाख रुपयांचा मोबदला मिळणार असल्याची माहितीआहे. धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या फेरमूल्यांकनाचा अहवाल जिल्हाधिकाऱयांनी ऊर्जा विभागाला सादर केला आहे. मंत्रालयात विषप्राशन करून उपचारादरम्यान धर्मा पाटलांचा मृत्यू झाला होता. शेतमाला योग्य मोबदला न मिळाल्याने पाटलांनी हे पाऊल उचलले होते. मात्र त्यांचा जीव गेल्यावर सरकारला जाग आली आहे. पाटील यांच्या पाच ...Full Article

धर्मा पाटील मृत्यू प्रकरण : सरकारला मागण्या मान्य, मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंब तयार

ऑनलाइन टीम / मुंबई : आपल्याला न्याय मिळेपर्यंत आपण वडिलांचा मृतदेह हलवणार नाही असे धर्मा पाटीले यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी सांगितले होते. मात्र आता आमच्या सगळय़ा मागण्या सरकारने ...Full Article

ही आत्महत्या नव्हे; हत्या : संजय राऊत

ऑनलाईन टीम / मुंबई ‘ही आत्महत्या नव्हे; तर हत्या आहे. याप्रकरणी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे,’ अशा शब्दांत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शेतकरी धर्मा पाटील यांच्या ...Full Article