|Thursday, January 23, 2020
You are here: Home » Drama

Drama

महाशिवआघाडी अन् नाटय़!

केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना-भाजप युती तुटल्याचे स्पष्ट झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सोनिया गांधी यांना फोन केला. त्यांनीही होकार दिला. मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांच्या सहय़ांचे पत्र सोबत नसल्याचे कारण देत राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास शिवसेनेला नकार दिला. महाराष्ट्रात एकाच दिवसात इतके नाटय़ घडले आहे. यापूर्वी भाजपनेही आठ ...Full Article

गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे नाटय़कर्मीचा सत्कार

प्रतिनिधी/ पणजी आजही मराठी रंगभूमीदिनानिमित्त वादविवाद चालू असून गोव्यातही ते कलाकारांमध्ये अधिक आहेत. गोव्यातील कलाकारांचे एक विशेष म्हणजे ते खेकडय़ासार,खे इतर कलाकारांचे पाय खेचतात. आज ज्यांनी सत्कार स्वीकारला त्यांचे ...Full Article

पैलतीर नाटकाचा आज प्रयोग

बेळगाव / प्रतिनिधी ‘वाय नॉट’ क्रिएशनतर्फे दि. 31 ऑक्टोबर रोजी लोकमान्य रंगमंदिर येथे पैलतीर या नाटकाचा प्रयोग होणार आहे. या नाटकात बेळगावचेच कलाकार सुधीर शेंडे, प्रिया काळे, स्नेहा साळुंखे, ...Full Article

‘कल्पना एक आविष्कार अनेक’मध्ये अ बास्टर्ड पेट्रीयॉटची बाजी

एकांकिकांमध्ये वेगळेपण जपणाऱया ‘अस्तित्व’ आणि ‘चारमित्र कल्याण’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 33 व्या ‘कल्पना एक आविष्कार अनेक’मध्ये हवेतून अन्न निर्माण करून मानवी जीवन संपन्न करणारा ते रासायनिक शस्त्रांचा जनक ...Full Article

‘गोल्डन व्हाईस’च्या उपउपांत्यफेरीत आठ सांघांचा प्रवेश

प्रतिनिधी/ बेळगाव रसिक श्रोत्यांना जुन्या आठवणींच्या धिंडोळय़ात घेऊन जाणाऱया 1970 च्या दशकातील जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा सादर करत 8 संघांनी गोल्डन व्हाईस ऑफ बेळगावच्या उपउपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. आपल्या ...Full Article

‘यू टर्न’च्या सिक्वेलला रसिकांचीच प्रेरणा!

कणकवली : एखाद्या नाटकाचा सिक्वेल्स येऊ शकतो. पण नाटकाचा पहिला भाग सुरू असताना सिक्वेल रंगमंचावर येणे, हे मराठी रंगभूमीवर ‘यू टर्न-2’ नाटकाच्या निमित्ताने प्रथमच घडत आहे. तेही तेच कलाकार घेऊन. ...Full Article

‘तुझे आहे तुजपाशी’चा शेवटचा प्रयोग सावंतवाडीत

सावंतवाडी : पु. ल. देशपांडे लिखित ‘तुझे आहे तुजपाशी’ नाटक गेली 38 वर्षे नाटय़रसिकांचे मनोरंजन करत आहे. या नाटकाचा कोकणातील अखेरचा प्रयोग 1 फेब्रुवारी 2017 रोजी सावंतवाडी येथील बॅ. नाथ ...Full Article

बोलीभाषांच्या एकांकिका स्पर्धा व्हाव्यात!

मालवण : ‘वस्त्रहरण’ नाटकामुळे मालवणी बोलीभाषा सातासमुद्रापार पोहोचली. मालवणी प्रमाणे असंख्य बोलीभाषा महाराष्ट्रात बोलल्या जातात. या बोलीभाषांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यासाठी बोलीभाषांच्या एकांकिका स्पर्धा व्हाव्यात, असे प्रतिपादन वस्त्रहरणकार गंगाराम ...Full Article