|Sunday, September 22, 2019
You are here: Home » election commision

election commision

पाच राज्यांच्या निवडणूकांची आज घोषणा होणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली निवडणूक आयोग आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचा तारखा जाहीर करणार आहे. दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. उत्तरप्रदेश, उत्तराखंड. गोवा, मणीपूर, पंजाब या पाच राज्यांच्या निवडणूका जहीर झाल्यानंतर पाचही राज्यांमध्ये आचारसंहिता लागणार आहे. उत्तयप्रदेश, गोवा यासह इतर राज्यांच्या निवडणूकीकडे देशाचं लक्ष लागणार आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाकडून येणाऱया ...Full Article