|Sunday, November 17, 2019
You are here: Home » #electionnews

#electionnews

भाजपकडून 52 उमेदवारांची घोषणा

झारखंड राज्याची विधानसभा निवडणूक वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने स्वतःच्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. पहिल्या यादीत पक्षाने 52 उमेदवारांची घोषणा केली आहे. यादीत सर्वात मोठे नाव मुख्यमंत्री रघुवर दास यांचेच आहे. मुख्यमंत्री दास हे जमशेदपूर पूर्व या मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण गिलुवा यांना चक्रधरपूर मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे. राज्याच्या एकूण 81 ...Full Article

पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरु

ईव्हीएमची माहिती देण्यासाठी घेतली बैठक प्रतिनिधी/ बेळगाव जिह्यामधील तीन मतदार संघातील पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी ईव्हीएम यंत्रांचा वापर केला जाणार आहे. या यंत्रांची माहिती तसेच आचारसंहितेचे नियम काय आहेत? ...Full Article

ब्रिटनमध्ये आता सार्वत्रिक निवडणुका

ब्रिटिश संयुक्त संघराज्यातील निवडणुका वेळापत्रकाप्रमाणे 5 मे 2022 ला होणार होत्या. परंतु ‘ब्रेक्झिट’ च्या मुद्यामुळे संयुक्त संघराज्य मुदतपूर्व सार्वत्रिक निवडणुकीना सामोरे जात आहे. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बेक्झिट कराराबाबत सहमती ...Full Article

झारखंड विधानसभेसाठी पाच टप्प्यात मतदान

23 डिसेंबर रोजी निकाल : ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांगांसाठी प्रथमच पोस्टल मतदानाची सुविधा वृत्तसंस्था / नवी दिल्ली झारखंड विधानसभा निवडणूक 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत पाच टप्प्यात पार पडेल. ...Full Article

नवीन जिल्हा परिषद अध्यक्ष होणार कोण?

प्रतिनिधी/ सातारा नुकतेच लोकसभेचे आणि विधानसभेच्या निवडणूकीची आचारसंहिता शिथील झाली. याच निवडणूकीच्या कारणास्तव मुदत संपलेली असतानाही विद्यमान पदाधिकाऱयांना मुदतवाढ मिळाली होती. अडीच वर्षाकरता अध्यक्षपदाचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी गुडघ्याला बाशिंग ...Full Article

दिवाळीत दिवाळं, आत्मचिंतन कोण करणार?

 गांधी परिवाराने प्रचारापासून जवळजवळ पाठ फिरवूनदेखील हरियाणा आणि महाराष्ट्राने पक्ष जिवंत आहे हे दाखवून दिले. आता दिल्ली, झारखंड आणि बिहारच्या निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्याला अचानक बळ प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र ...Full Article

‘युती दोन’ मध्ये ‘पहिली बॅटिंग’ कोणाला?

महाराष्ट्र विधानसभेचे निकाल अपेक्षित असेच लागले. आक्रमक राजकारणाचा फटका भाजपला बसणार होता. तो बसलाच. पण, आता मुख्यमंत्रीपद पहिल्यांदा कोणाला मिळणार हेही महत्त्वपूर्ण असणार आहे.   गुरुवारीच जाहीर झालेल्या विधानसभा ...Full Article

पक्षांतर आणि बंडखोरीचा फटका

या निवडणुकीत जनतेने पक्षांतर करणाऱयांना नाकारले जनतेला कोणीच गृहीत धरू नये, असा इशारा दिल्याने यापुढे या निकालातून बोध घेऊन पक्षांतराला नक्कीच आळा बसेल विधानसभा निकालाने महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा ...Full Article

उत्तरेत पाचव्यांदा बाळासाहेबच!

49 हजारांचे मताधिक्क्य, घोरपडे, कदमांना पराभवाचा धक्का सुभाष देशमुखे/ उमेश पाटील/ कराड, मसूर मतमोजणीच्या सुरुवातीला अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या लढतीत अखेर आमदार बाळासाहेब उर्फ शामराव पांडुरंग पाटील यांनी 48 हजार ...Full Article

भाजप बहुमतापासून दूर…

हरियाणातील सत्तेची समीकरणे अत्यंत रंजक ठरली आहेत. निवडणुकीपूर्वी भाजपने भले ‘अबकी बार, 75 पार’चा नारा दिला होता, तरीही निकालात बहुमताच्या 46 या आकडय़ापर्यंतही पक्ष पोहोचू शकलेला नाही. हरियाणामध्ये भाजप ...Full Article
Page 1 of 912345...Last »