|Thursday, January 23, 2020
You are here: Home » #elephant attack

#elephant attack

मसोलीत हत्तीकडून भात पिक व गवत गंजीचे नुकसान

प्रतिनिधी / आजरा गेल्या पाच दिवसांपासून मसोली परीसरात तळ ठोकलेल्या हत्तीने परीसरात धुमाकूळ घातला आहे. रविवार दि. 1 डिसेंबर रोजीच्या रात्री मसोलीतील पाझरी तसेच सिम नावाच्या शेतात भात पिकाचे मोठे नुकसान केले. शिवाय भात मळून रचून ठेवण्यात आलेल्या गवताच्या गंजीचेही नुकसान केले आहे. गवत गंजी विस्कटून टाकल्याने शेतकऱयांच्या जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हत्तीच्या सततच्या वावरामुळे शेतकरी हैराण झाला ...Full Article

नैनीतालमध्ये हत्तीच्या हल्ल्यात शिक्षकाचा मृत्यू

उत्तराखंडच्या नैनीतालमध्ये एका रानटी हत्तीने बसमधील प्रवाशाला बाहेर काढून  ठार केले आहे. पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर हत्तीने पुन्हा जंगलात ...Full Article