|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » farmers

farmers

शेतकऱयांना नववर्ष भेट

6 कोटी ‘कृषी सन्मान’ लाभार्थींच्या खात्यावर 12 हजार कोटी रु. जमा : तिसऱया टप्प्यातील रक्कम जमा : तुमकूरमध्ये शेतकऱयांची जाहीर सभा तुमकूर : येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी कृषी सन्मान योजनेची रक्कम ऑनलाईन पद्धतीने शेतकऱयांच्या खात्यात जमा केली. प्रतिनिधी / बेंगळूर सुगीच्या कामांमध्ये व्यग्र असलेल्या देशातील शेतकऱयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूषखबर दिली आहे. देशातील कृषी सन्मान योजनेतील 6 कोटी ...Full Article

शेतकऱयांकडून ऊस घेऊन अन्य कारखान्यात पाठविणार

शेतकरी, कामगारांचे हीत सांभाळणार, सहकारमंत्री गोविंद गावडे यांचे आश्वासन प्रतिनिधी/ पणजी सहकारमंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले की, संजीवनी सहकारी साखर कारखाना यावर्षीच्या हंगामात सुरू होणार नाही. शेतकऱयांनी आणि कर्मचाऱयांनीही काळजी ...Full Article

शेतकऱयांच्या चुली विझल्या : संजय राऊतांची सरकारवर टीका

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : मागील तीन वर्षांत या सरकारने फक्त घोषणांचा पाऊस पाडला आणि या पवासत शेतकऱयांच्या चुली विझून गेल्या, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ...Full Article

शेतकऱयांना 10 हजार रूपये कर्ज मिळणार

ऑनलाईन टीम / मुंबई  : खरीप हंगामासाठी शेतकऱयांना तातडीने 10 हजार रूपयांचे कर्ज देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र तसा शासकीय आदेश बँकांना न दिल्यामुळे या निर्णयाबाबतही शेतकऱयांमध्ये ...Full Article

कर्जमाफीसाठी आता पंजाब, कर्नाटकात शेतकऱयांचे आंदोलन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि मध्ये प्रदेशनंतर शेतकऱयांच्या कर्जमाफीच्या मागणीचे वादळ आत पाजब आणि कर्नाटकात देखील पहायला मिळणार आहे. कर्जमाफीच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी शेतकरी रस्तयावर उतारणार ...Full Article

शेतकऱयांची उद्या महाराष्ट्र बंदीची हाक

ऑनलाईन टीम / नाशिक : राज्यातील सर्व शेतकरी संघटना उद्या,5 जून रोजी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’वर ठाम असून आज नाशिक येथे शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अडते, व्यापारी, वाहतुकदार आणि ...Full Article

नाशिक, पुणतांब्यातील शेतकरी संपावर ठाम

ऑनलाईन टीम / मुंबई : मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर शेतकऱयांनी संप मागे घेतला असला तरी नाशिक आणि पुणतांब्यातील कोअर कमिटीच्या शेतकऱयांमधील मतभेद पहायला मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱयांनी संप सुरूच ठेवण्याचा इशारा ...Full Article

अखेर शेतकऱ्यांचा संप मागे

ऑनलाईन टीम / मुंबई   राज्यातील शेतकऱ्यांनी अखेर दोन दिवसांनी संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मध्यरात्री चार तास झालेल्या मॅरेथॉन चर्चेनंतर शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या 70 टक्के ...Full Article

कर्जमाफीसाठी सरकारच्या हालचाली सुरू,शेतकऱ्यांना दिलासा देणार ?

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्या सरकार अल्पकर्जधारक शेतकऱयांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे.ज्याचा फायदा 31 लाख शेतकऱयांना होणार आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या संपाला यश येण्याची चिन्हे आहेत एकीकडे शेतकऱयांच्या आंदोलानाने ...Full Article