|Saturday, October 19, 2019
You are here: Home » featured

featured

जिल्हय़ातील बंदरांचा व्यावसायिक विकास करा!

वेंगुर्ले : सागरमाला योजनेतून सिंधुदुर्गातील जलवाहतूक व बंदरांचा व्यावसायिक विकास केल्यास पर्यटन, व्यापार, रोजगार, रो-रो बोटसेवेच्या माध्यमांचा विकास होईल. शेतकऱयांच्या शेती मालाचा वाहतूक खर्च कमी होऊन शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी पर्यटनासह रोजगार वृद्धीसाठी केंद्र शासनाने सागरमाला योजनेंतर्गत जलवाहतूक व बंदराच्या व्यावसायिक विकासास चालना द्यावी, अशी मागणी पेंद्रीय नौकानयन व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे अ. भा. ग्राहक पंचायतीचे सिंधुदुर्ग जिल्हा ...Full Article

कातकरी समाजाने मुख्य प्रवाहात येणे गरजेचे!

विजयदुर्ग : कातकरी समाजातील ज्या लाभार्थ्यांना हक्काची घरे मिळाली आहेत, त्यांनी समाज बांधवांच्या प्रगतीसाठी झटले पाहिजे. सकारात्मक मानसिकतेने कातकरी समाजातील बांधवांनी विकासाचे धोरण अवलंबिले पाहिजे. यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य ...Full Article

आयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत वराडचा सुपुत्र

मालवण : मूळ मालवणी असलेले लिओ अशोक वराडकर सध्या आयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. जूनमध्ये होणाऱया या निवडणुकीतील ते प्रमुख दावेदार मानले जात आहेत. लिओ सध्या आयर्लंडचे सामाजिक संरक्षणमंत्री आहेत. ...Full Article

विविध दाखले तलाठी कार्यालयात

खारेपाटण : बिझनेस प्रोसेस इंजिनिअरिंग (बीपीआर) योजनेंतर्गत तहसील कार्यालयातून मिळणारे दाखले आता स्थानिक तलाठी कार्यालयात मिळणार आहेत. यासाठी प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला खारेपाटण तलाठी कार्यालयाची निवड करण्यात आली आहे. राज्यातून ...Full Article

युवकांना हस्तकला उद्योगाशी जोडणार

सावंतवाडी : हस्तकला उद्योगात मोठय़ा प्रमाणावर रोजगाराच्या संधी आहेत. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या काळात हस्तकलेकडे दुर्लक्ष झाले. रोजगारासाठी मोठय़ा उद्योगांवर भर देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तकला उद्योगातून रोजगार निर्मितीवर ...Full Article

मद्यपी चालकांची होणार अचानक तपासणी

मालवण :  सायंकाळनंतर शहरी आणि ग्रामीण भागात भरघाव वेगाने दुचाकी आणि कार चालविण्याचे प्रकार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सायंकाळनंतरही पोलिसांकडून शहर व ग्रामीण भागात मद्यप्रशान करून वाहने चालविणाऱया चालकांची अचानक ...Full Article

जन्मशताब्दी समारोह समिती अध्यक्षपदी डॉ.सुभाष दिघे

मालवण : भाजपच्यावतीने देशभर पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त गरीब कल्याण वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्त 25 मे ते 10 जून या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्हय़ातील 100 पंचायत समिती ...Full Article

दीपिका जाधवच्या खुन्याचा शोध घ्या!

सिंधुदुर्गनगरी : मालवण तालुक्यातील राठिवडे येथील मागासवर्गीय महिला दीपिका अमित जाधव हिचा घातपात झाला आहे. याबाबतची तक्रार देऊनही पोलीस यंत्रणेकडून काहीच तपास झालेला नाही. पोंथुर्ले ऍट्रॉसिटी प्रकरणातही पोलिसांकडून संबंधितांना अटक ...Full Article

घोटगे-सोनवडे घाटरस्त्यासाठी 145 कोटीचा प्रस्ताव

कणकवली : घोटगे-सोनवडे रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने पुढे सरकत असताना आता या रस्त्याच्या कामासाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी सिंधुदुर्गातील पावणेसहा किमीसाठी 55 कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तर ...Full Article

104 उपग्रहांच्या प्रक्षेपणासह इस्त्रोचा विक्रम

पीएसएलव्ही सी-37 ची यशस्वी मोहीम, 101 उपग्रह विदेशी, राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शास्त्रज्ञांचे अभिनंदन श्रीहरिकोटा / वृत्तसंस्था उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रात भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) विश्वविक्रम केला आहे. बुधवारी येथील सतीश ...Full Article
Page 1 of 512345