|Monday, September 23, 2019
You are here: Home » FLOOD

FLOOD

राजस्थानात अतिवृष्टी, शाळेत अडकले 350

चित्तौडगढमधील घटना : 50 शिक्षकही शाळेत अडकले : ग्रामस्थांकडून मदत वृत्तसंस्था/  चित्तौडगढ राजस्थानच्या चित्तौडगढ जिल्हय़ात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असतानाच राणा प्रताप सागर धरणातून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पूर आला आहे. जिल्हय़ातील एका शाळेत शनिवारी पाणी शिरल्याने 350 विद्यार्थी आणि 50 शिक्षक अडकून पडले आहेत. रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली असून 24 तासांपेक्षा अधिक वेळेपासून ...Full Article

17 जिहय़ातील 80 तालुके पुराच्या विळख्यात

सरकारची घोषणा : 6 हजार कोटींची हानी, 3 हजार कोटींच्या मदतीची केंद्राकडे मागणी प्रतिनिधी/ बेंगळूर कृष्णा नदी खोऱयात पडलेला पाऊस, घटप्रभा, मलप्रभा नदीला आलेला पूर, किनारपट्टी, मलनाड भागात वादळी ...Full Article

पंजाबमधील पूरग्रस्त भागांची हवाईपाहणी

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पतियाळा आणि संगरूर जिल्हय़ांमधील पूरग्रस्त भागाचा मंगळवारी दौरा केला आहे. मागील 7 दिवसांपासून या भागात घग्घर नदीवरील धरण फुटल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. या ...Full Article

उत्तर-ईशान्य भारतात पावसाचा कहर

आसाम, बिहारमध्ये पावसाचे 23 बळी :  एनडीआरएफला सतर्कतेचे आदेश वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आसाम, बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. आसाम आणि उत्तर बिहारमध्ये ...Full Article

ब्रह्मपुत्रा : एनडीआरएफची 32 पथके तैनात

पूरसंकटाची भीती : आसाम, अरुणाचलमध्ये विशेष खबरदारी वृत्तसंस्था / गुवाहाटी  भूस्खलनामुळे तिबटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह प्रभावित झाल्याने एका कृत्रिम सरोवराची निर्मिती झाली आहे. या सरोवराच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने आसाम ...Full Article

नागालँडच्या दोन जिल्हय़ांचा संपर्क तुटला, पुरानंतर भूस्खलनाचे संकट

कोहिमा नागालँडमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे सर्वाधिक प्रभावित फेक आणि किफिरे जिल्हय़ांचा आता भूस्खलनामुळे संपर्क तुटला आहे. या जिल्हय़ांमध्ये अडकून पडलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यास जिल्हा प्रशासनाला अपयश आले आहे. पायाभूत सुविधांना ...Full Article

उत्तरप्रदेशातही पावसाचे थैमान, 254 बळी

नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी : हजारो घरांचे नुकसान वृत्तसंस्था/ लखनौ उत्तरप्रदेशात जीवघेणा ठरलेल्या पावसामुळे दोन दिवसांत 16 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला असून 12 जण जखमी झाले आहेत. ...Full Article

पूर, पावसाचे 1400 हून अधिक बळी

गृह मंत्रालयाची आकडेवारी : 10 राज्यांना सर्वाधिक फटका, भूस्खलनाच्या घटनांमध्ये मोठी वाढ वृत्तसंस्था/ नवी दिल्ली यंदाच्या पावसाळय़ात आतापर्यंत 10 राज्यांमध्ये पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे 1400 हून अधिक जणांना जीव ...Full Article

निवारा छावण्यांमध्ये 8 लाख विस्थापित

पावसाची तीव्रता कमी झाल्याने ‘रेड अलर्ट’ मागे तिरुवअनंतपुरम / वृत्तसंस्था केरळमधील पावसाचे प्रमाण शनिवारी रात्रीनंतर काही प्रमाणात ओसरले असून आता महापुराची तीव्रताही कमी झाली आहे. पुराच्या विळख्यात अडकलेल्या लोकांना ...Full Article

हेलिकॉप्टर्स पुरवा, अन्यथा मृत्यू अटळ!

चेनगंन्नूर आमदाराचे आर्त आवाहन : पुराचा मोठा फटका, प्रतिकूल हवामानाचा बचावकार्यात अडसर वृत्तसंस्था/ चेनगंन्नूर  “आम्हाला हेलिकॉप्टर पुरवा, मी तुमच्याकडे भीक मागतो, कृपया मला मदत करा, माझ्या मतदारसंघात राहणारे लोक ...Full Article
Page 1 of 3123