|Sunday, January 19, 2020
You are here: Home » #floodnews

#floodnews

राज्यात पूरसदृष्य स्थिती

तब्बल 36 तास नॉनस्टॉप पाऊस, दिवाळीच्या पूर्वसंध्येला वादळी पावसाची शक्यता प्रतिनिधी/ पणजी राज्याला पावसाने गुरुवारी पहाटेपासूनच झोडपून काढले. सर्वत्र पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला राज्यात सर्वत्र वादळी पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आगामी 24 तासात राज्यात सर्वत्र वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या पावसामुळे शेती बागायतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर दिवाळी उत्सावावर विरजण ...Full Article

शहर परिसराला पुन्हा पावसाने झोडपले

प्रतिनिधी/ बेळगाव शहर आणि परिसराला सोमवारी सायंकाळी पुन्हा जोरदार पावसाने झोडपून काढले. पावसाने सायंकाळपर्यंत विश्रांती घेतली होती. परंतु रात्री आठच्या सुमारास पावसाचा मारा सुरू झाला. त्यामुळे नागरिकांची पुन्हा धावपळ ...Full Article

मलप्रभा नदीला पुन्हा पूर

रामदुर्ग :  तालुक्मयातील 29 खेडी व शहरामधील 9 वॉर्डमधील नागरिक दोन महिन्यापूर्वी आलेल्या महापुराने सावरत असतानाच पुन्हा मलप्रभेस पूर आला आहे. त्यातच रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने अनेक घरांची ...Full Article

पुरात अडकलेल्या मजूर कुटुंबाची सुटका

फोंडा परतीच्या पावसाने गेल्या चार दिवसांपासून फोंडा तालुक्यात जोर धरला असून सोमवार दुपारनंतर कोसळलेल्या जोरदार सरींनी फोंडा शहर व आसपासच्या भागात दाणादाण उडवून दिली. नागझर कुर्टी व खांडेपार येथे ...Full Article

पाटण्यातील पूराप्रकरणी 16 रोजी सुनावणी

बिहारची राजधानी पाटणा येथे सलग 4 दिवस मुसळधार पाऊस पडल्यावर पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याने उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. 16 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाचे खंडपीठ याप्रकरणी सुनावणी करणार ...Full Article

सावळजमध्ये पावसाने सुरक्षा ग्रील तुटुन पुलही खचला

सावळज-बिरणवाडी पुल तीन वेळा पाण्याखाली वार्ताहर / सावळज             परतीच्या पाऊस सावळज परीसराला दररोजच झोडपु लागल्याने अग्रणीनदीवरील सावळज बिरणवाडी रस्त्यावरील पुल तीन वेळा पाण्याखाली गेला आहे.  नदीच्या जोरदार पावसाच्या ...Full Article

अथणी भागात अग्रणी नदीस पूर

वार्ताहर/ अथणी तालुक्याच्या उत्तर भागात 20 वर्षानंतर प्रथमच सतत आठ दिवस रात्रीच्या वेळी  मुसळधार पाऊस होत असल्याने अग्रनी नदी भरुन वाहात आहे. त्यामुळे अनेक रस्ते वाहतुकीस बंद आहेत. अनेक ...Full Article

परतीच्या पावसाने तालुक्मयात हाहाकार

जनजीवन विस्कळीत : अनेक रस्त्यांवर पाणी, पिकांचे मोठे नुकसान वार्ताहर/ किणये तालुक्मयात बुधवारी परतीच्या पावसाने हाहाकार माजविला. मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून शिवारात ...Full Article

महापुरामुळे 11,193 कोटीचे नुकसान

प्रतिनिधी/ बेळगाव महापुरामुळे संपूर्ण जिह्यालाच मोठा फटका बसला. एकूण 872 गावांना या महापुराचा फटका बसला असून 11 हजार 193 कोटी 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. असा अहवाल जिल्हा ...Full Article

पूरग्रस्त शेतकऱयांचे कर्ज माफ करणार

वार्ताहर/ अथणी अथणी, कागवाड, रायबाग, चिकोडी, निपाणी तालुक्यात आलेल्या महापुरात  बुडून गरिबांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांना घरे बांधून देण्यात येणार असून, पूर्ण पडलेल्या घरांना 5 लाख रुपयांचे ...Full Article
Page 1 of 212