|Sunday, January 26, 2020
You are here: Home » #football

#football

बार्सिलोनाचा ग्रेनेडावर विजय

वृत्तसंस्था/ बार्सिलोना रविवारी येथे झालेल्या ला लीगा फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात बार्सिलोनाने ग्रेनेडावर 1-0 अशा गोलफरकाने निसटता विजय मिळविला. या सामन्यात एकमेव गोल 76 व्या मिनिटाला कर्णधार मेसीने केला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत गोलफलक कोरा होता. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात बार्सिलोना संघ 20 सामन्यांतून 43 गुणांसह सरस गोल सरासरीच्या जोरावर पहिल्या स्थानावर आहे. रियल माद्रीद 43 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. बार्सिलोना संघाला ...Full Article

रियल माद्रिद संघात बेंझेमाचे पुनरागमन

वृत्तसंस्था/ माद्रीद ला लीगा फुटबॉल स्पर्धेतील शनिवारी होणाऱया सेव्हिला विरूद्धच्या सामन्यात रियल माद्रीद संघात करीम बेंझेमाचे पुनरागमन झाले आहे. दरम्यान कर्णधार सर्जीओ रॅमोस आणि गॅरेथ बॅले याना दुखापतीमुळे या ...Full Article

बेळगावच्या कन्यांची भारतीय फुटबॉल साखळी स्पर्धेला निवड

 क्रीडा प्रतिनिधी : बेळगावनगरीच्या कन्या व फुटबॉलपटू अंजली अनिल हिंडलगेकर, आदिती प्रताप जाधव (लिंगराज महाविद्यालय बेळगाव), प्रियंका प्रशांत कंग्राळकर (एसडीएम महाविद्यालय मंगळूर) यांची अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया ...Full Article

रियल माद्रीदकडे स्पॅनीश सुपर चषक

वृत्तसंस्था / जेदाह : सौदी अरेबियात रविवारी खेळविण्यात आलेल्या स्पॅनश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात रियल माद्रीदने ऍटलेटिको माद्रीदचा पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. रियल माद्रीदने आतापर्यंत ...Full Article

भारतीय महिला फुटबॉल लीग 24 जानेवारीपासून

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : भारतीय महिला फुटबॉल लीग 2019-20 स्पर्धेची सुरुवात 24 जानेवारी रोजी बेंगळूरमध्ये होणार असल्याचे गुरुवारी अखिल भारतीय फुटबॉल फेरडेशनने (एआयएफएफ) सांगितले. या स्पर्धेची ही चौथी आवृत्ती ...Full Article

बागानची रियल काश्मीरवर बाजी

वृत्तसंस्था/ श्रीनगर हिरो पुरस्कृत आय लीग फुटबॉल स्पर्धेतील रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात कोलकाताच्या बलाढय़ मोहन बागान संघाने रियल काश्मीर एफसी संघाचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव करून स्पर्धेच्या गुणतक्त्यात ...Full Article

विजयी मालिकेसाठी मुंबई एफसी सज्ज

मुंबई / वृत्तसंस्था इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत यजमान मुंबई सिटी एफसीचा संघ आपली अपराजित मालिका कायम राखण्यासाठी निर्धाराने मैदानात उतरेल. पण, तरीही येथे एटीके एफसीविरुद्ध लढताना त्यांना ...Full Article

बेंगळूर एफसी संघाशी जमैकाचा ब्राऊन करारबद्ध

वृत्तसंस्था/ बेंगळूर बेंगळूर एफसीने आपल्या ताफ्यात जमैकाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू डेशॉर्न ब्राऊनचा समावेश केला असून बुधवारी क्लबने त्याला दीड वर्षांसाठी करारबद्ध केले आहे. 2020-21 च्या मोमसाअखेरपर्यंत तो या संघातून खेळणार ...Full Article

क्लब वर्ल्डकपमध्ये लिव्हरपूल अजिंक्य

2008 नंतर चषक जिंकणारा केवळ दुसराच संघ, जादा वेळेत रॉबर्टो फर्मिंगोचा गोल निर्णायक दोहा / वृत्तसंस्था रॉबर्टो फर्मिन्होने जादा वेळेत निर्णायक गोल केल्यानंतर लिव्हरपूलने क्लब वर्ल्डकप जेतेपदावर थाटात आपले ...Full Article

रियल काश्मिर-चेन्नई सिटी लढत 26 रोजी काश्मिरमध्ये

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली रियल काश्मिर एफसीला आय लीगच्या या मोसमातील पहिला घरच्या मैदानावरील सामना खेळावयास मिळणार असून 26 डिसेंबर रोजी विद्यमान विजेत्या चेन्नई सिटी एफसीविरुद्ध ही लढत होणार आहे. ...Full Article
Page 1 of 812345...Last »