|Sunday, January 26, 2020
You are here: Home » #Gael-Monfils

#Gael-Monfils

गेल मोनफिल्सची विजयी सलामी

वृत्तसंस्था/व्हिएन्ना एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या व्हिएन्ना खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत फ्रान्सच्या गेल मोनफिल्सने एकेरीत विजयी सलामी देताना नोव्हॅकचा पराभव केला. पहिल्या फेरीतील सामन्यात मोनफिल्सने नोव्हॅकचा 2-6, 7-5, 4-3 असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. या सामन्यात मोनफिल्सने 13 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. अन्य एका सामन्यात तृतीय मानांकित बेरेटेनीने बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हचा 7-6 (7-5), 7-6 (7-1) त्याचप्रमाणे स्पेनच्या पाबेलो ...Full Article