|Sunday, September 22, 2019
You are here: Home » GOA-APP

GOA-APP

आमदार टिकलोंवरील आरोप राजकीय सुडापोटी

प्रतिनिधी /म्हापसा : प्रादेशिक आराखडा विरोधी जाहीर सभेत हळदोणाचे आमदार ग्लेन टिकलो यांच्या जे आरोप करण्यात आले ते सर्व खोटे असून राजकीय सुडापोटी करण्यात आले आहे. बेकायदेशीर भूरुपांतराचे आरोप करणाऱयांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्याचा निर्णय हळदोणा भाजप मंडळाच्या बैठकीत घेतल्याची माहिती हळदोणा मंडळाध्यक्ष प्रँकी कार्व्हालो यांनी म्हापसा येथे भाजपच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गोयंचा आवाज संघटनेचा ...Full Article

फोमेंतो कंपनीच्या कामगारांनी घेतली नगरविकासमंत्र्यांची भेट

प्रतिनिधी /म्हापसा : फोमेंतो कंपनीच्या इन्फाट्रक्चर लॉजिस्टीक माईन ऑफ फोमेंतो कंपनीच्या पिसुर्ले शाखेच्या 40 कामगारांना अचानक कामावरून कमी केल्याने या कामगारांच्या शिष्टमंडळाने म्हापसा येथील नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांची त्यांच्या ...Full Article

फोंडय़ात दोन ठिकाणी आगीच्या दुर्घटना

प्रतिनिधी /फोंडा : फोंडा परिसरात काल रविवारी दोन ठिकाणी झालेल्या आगीच्या दुर्घटनेत लाखो रुपयांची हानी झाल्याचा दावा मालकांनी केला. दोन्ही घटनेत आग वीजेच्या शॉट सर्किटमुळे लागल्याची शक्यता अग्निशामक दलाने ...Full Article

फोंडा पालिका निवडणुकीत 76.43 टक्के मतदान

प्रतिनिधी /फोंडा : फोंडा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काल रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण  15 प्रभागांमध्ये झालेल्या या निवडणुकीत 76.43 टक्के मतदान झाले. सर्वाधिक 82.75 टक्के मतदान प्रभाग 14 मध्ये ...Full Article

आगोंद येथील जमीन लागवडीच्या उद्देशानेच घेतलेली

प्रतिनिधी /मडगाव : ‘गोंयचो आवाज’ या संघटनेच्या मडगावातील सभेत आपल्यावर करण्यात आलेला जमीन रूपांतराचा आरोप तथ्यहीन असून आगोंद येथील सदर जमीन आपण लागवडीसाठी घेतली होती व ती अजूनही लागवडीखालीच ...Full Article

कचरा कंत्राट घोटाळा प्रकरणात कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत

प्रतिनिधी /मडगाव : फातोर्डा मतदारसंघातील सहा प्रभागांमध्ये कचरा उचलण्याचे कंत्राट बापू पर्यावरणीय समाजसेवा संघटना सांभाळत असून हा घोटाळा असल्याचा शॅडो कौन्सिल फॉर मडगावने पुनरुच्चार केला आहे. सदर संघटनेशी करण्यात ...Full Article

हरमल ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

वार्ताहर /हरमल : हरमल ग्रामसभेत पंचायत क्षेत्रातील विकासकामांवर चर्चा झाली. रस्ते, विहिरींची स्वच्छता, शौचालय आदी प्रस्ताव मंजुरीसाठी गटविकास खात्याकडे पाठविण्यात आले आहेत. पंचायत क्षेक्षातील मुख्य रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने ...Full Article

मोरजी ग्रामसभेत मेगा प्रकल्पांना विरोध, खास सभेची मागणी

प्रतिनिधी /मोरजी : मोरजी पंचायतीची ग्रामसभा सरपंच शांती पोके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. स्मशानभूमी, रस्ता रुंदीकरण, वीज, पाणी, रस्त्यावरील अतिक्रमण, मेगा प्रकल्पांना विरोध, हॉटेल, गेस्टहाऊस, मोबाईल टॉवर, गतिरोधक, नाला बांधकाम, ...Full Article

तपोभूमीवर राष्ट्रसंत ब्रह्मानंदाचार्य स्वामींची पुण्यतिथी साजरी

प्रतिनिधी /पणजी : सद्गुरु शिष्याला धर्मावर प्रेम करणे शिकवितात. शिष्य ज्ञानी व्हावा हिच सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजींची इच्छा होती. सर्व समाज ज्ञानी व्हावा याचसाठी तपोभूमीची स्थापना झाली आहे, असे धर्मभूषण ...Full Article

ठाणे सत्तरीत लवकरच 12 खाटांचे आरोग्य केंद्र

प्रतिनिधी /वाळपई : आरोग्य सुविधा गोमंतकीयांच्या दारोदारी’ या संकल्पनेनुसार ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या आरोग्य सुविध देण्यासाठी सरकारने पावले उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून ठाणे पंचायत क्षेत्रात 12 खाटांचे ...Full Article
Page 10 of 53« First...89101112...203040...Last »